Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट कागदपत्रांच्या आधारे काढले तब्बल ३० लाखांचे कर्ज, व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल

बनावट स्वाक्षरी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे हे कर्ज उचलले. कर्ज विवरण पत्र, बनावट कागदपत्र, नोटराइज्ड व्हेरिफिकेशनच्या आधारे हेराफेरी केली होती. याच दरम्यान विजयकुमार हावरे नागपूर येथे होते. मे २०२० ते जुलै २०२० या कालावधीत लॉकडाऊनमुळे ते वर्ध्याला आले नव्हते. ४ जून २०२० रोजी बँक आँफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकाकडे हावरे गेले असता त्यावेळी ही घटना समोर आली.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 16, 2022 | 04:32 PM
A loan of Rs 30 lakh was taken on the basis of fake documents, a case was registered against three people including the manager

A loan of Rs 30 lakh was taken on the basis of fake documents, a case was registered against three people including the manager

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : बनावट कागदपत्रांच्या (Forged documents) आधारे बँकेतून सुमारे ३० लाख रुपयांचे कर्ज काढले. या प्रकरणी तत्कालीन बँक व्यवस्थापकासह (Bank Manager) अन्य दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयकुमार धनू हावरे (६०) (रा. पूजा पॅलेस, नागपूर यांचा लक्ष्मीनगर), वर्धा (Wardha) येथे प्लॉट आहे. काजी करंजी येथील आरोपी प्रशांत धोटे याने बनावट कागदपत्रे तयार करून सदर भूखंड बँक आँफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) बँकेकडे गहाण ठेवला होता. ज्याच्या आधारे धोटे पोल्ट्री फार्म नावावर ३० लाखाचे कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर कर्जाचे २५ लाख रुपये त्यांचे भागीदार दयानंद आबा भटारकर यांच्या खात्यावर जमा केले, अशी माहिती हावरे यांना मिळाली.

बनावट स्वाक्षरी आणि बनावट कागदपत्रांच्या (Forged signatures and forged documents) आधारे हे कर्ज उचले. कर्ज विवरण पत्र, बनावट कागदपत्र, नोटराइज्ड व्हेरिफिकेशनच्या आधारे हेराफेरी केली होती. याच दरम्यान विजयकुमार हावरे नागपूर येथे होते. मे २०२० ते जुलै २०२० या कालावधीत लॉकडाऊनमुळे ते वर्ध्याला आले नव्हते. ४ जून २०२० रोजी बँक आँफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकाकडे हावरे गेले असता त्यावेळी ही घटना समोर आली.

हावरे यांचे भूखंड २६ वर्ष जुने आहे. त्याची सध्याची किंमत १२ ते १३ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याचा सातबाराही एकत्रित आहे. यामुळे दयानंद भटारकर आणि प्रशांत धोटे यांनी संगनमत करून प्लॉटवर कर्ज घेतले. या कामासाठी त्यांना बँकेचे व्यवस्थापक आर.पी. राईकवाड यांनी मदत केली. तपासानंतर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: A loan of rs 30 lakh was taken on the basis of fake documents a case was registered against three people including the manager nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2022 | 04:32 PM

Topics:  

  • navarashtra news
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल
1

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली
2

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral
3

उपमुख्यमंत्र्याच्या पार्टीच्या कार्यकर्त्याने भर गर्दीत म्हणले, ‘I Love You Dada’, अजित पवारांनी दिले असे उत्तर की….Video Viral

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
4

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.