Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीची गरज असल्याचे म्हटला अन् महिलेच्या घरी जाऊन अत्याचार केला; बस प्रवासातील ‘ती’ ओळख ठरली कारणीभूत

बसप्रवासात एका व्यक्तीने महिला प्रवाशासोबत ओळख निर्माण केली आणि नोकरीची आवश्यकता असल्याचे सांगून तिचे घर गाठले. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 21, 2024 | 12:23 PM
नोकरीची गरज असल्याचे म्हटला अन् महिलेच्या घरी जाऊन अत्याचार केला; बस प्रवासातील ‘ती’ ओळख ठरली कारणीभूत
Follow Us
Follow Us:

अमरावती : बसप्रवासात एका व्यक्तीने महिला प्रवाशासोबत ओळख निर्माण केली आणि नोकरीची आवश्यकता असल्याचे सांगून तिचे घर गाठले. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक घटनेची तक्रार पीडित महिलेने 19 जानेवारी रोजी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी स्वप्निल बाबाराव किनकर (33, रा. शिक्षक कॉलनी, कारंजा घाडगे, जि. वर्धा) याच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, ती महिला गडचिरोली येथे कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना अमरावतीवरून नेहमी गडचिरोली एसटी बसने प्रवास करावा लागतो. प्रवासादरम्यान आरोपी स्वप्निल किनकरने महिलेशी ओळख केली. मला नोकरी पाहिजे, असे सांगून तिच्याशी ओळख निर्माण केली. त्यावेळी गडचिरोलीत मदत करते, असे महिलेने त्याला सांगितले. त्यावेळी त्याने महिलेचा मोबाइल क्रमांकही घेतला. त्यानंतर स्वप्निलने महिला राहत असलेले भाड्याची खोली गाठली. तेथे तिला पाणी पिण्यासाठी मागितले. महिला स्वयंपाक गृहात पाणी आणण्यासाठी गेली असता, स्वप्निलने तिला जबरदस्तीने पकडून हॉलमध्ये आणले. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला.

त्यावेळी महिलेने आरडाओरड केल्यामुळे स्वप्निल तेथून पळून गेला. या घटनेनंतर महिलेने घरमालकीणला माहिती दिली. महिला खुप घाबरली होती. त्यामुळे तिने बसने अमरावतीचे घर गाठले. त्यानंतर सुध्दा स्वप्निलने सदर घटना कोणाला सांगितली, तर जीव मारून टाकेन, अशी धमकी महिलेला दिली. त्यामुळे महिलेने या घटनेची माहिती पतीला दिली. त्यानंतर महिलेने फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी स्वप्निल किनकरविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: A man harassment of woman in her home after bus journey incident in amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 12:23 PM

Topics:  

  • Bus Stop
  • crime news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
3

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
4

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.