नाशिकमध्ये एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका रिक्षा चालकाने धावत्या बसला रिक्षा आडवी घालत नग्न होऊन महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली असून तो शहरातून तडीपार…
बसप्रवासात एका व्यक्तीने महिला प्रवाशासोबत ओळख निर्माण केली आणि नोकरीची आवश्यकता असल्याचे सांगून तिचे घर गाठले. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
लावणी अदाकारा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाची भुरळ सगळीकडेच दिसून येत आहे. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी लोक इतके फिदा आहेत की, तासगाव आगारातील एका बसचालकाने त्यांच्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम (Gautami…
कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांनी (KMT Employee) बेमुदत संप पुकारला आहे. सातव्या वेतन आयोगासह (7th Pay Commission) अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संपामुळे सकाळपासून केएमटी सेवेवर परिणाम झाला आहे.