Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

23 वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून संपवलं जीवन; वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह

एका विवाहित महिलेने राहत्या घरात विष प्राशन (Married Woman Suicide) केले. महिलेला रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी हद्दीतील खंडाळा येथे घडली. अर्चना हर्षवर्धन पाटील (वय 23 रा. खंडाळा (मरियंब) असे मृत महिलेचे नाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 30, 2023 | 12:50 PM
23 वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून संपवलं जीवन; वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह
Follow Us
Follow Us:

पारशिवनी : एका विवाहित महिलेने राहत्या घरात विष प्राशन (Married Woman Suicide) केले. महिलेला रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी हद्दीतील खंडाळा येथे घडली. अर्चना हर्षवर्धन पाटील (वय 23 रा. खंडाळा (मरियंब) असे मृत महिलेचे नाव आहे.

अर्चना पाटील या महिलेचे लग्न मे 2022 मध्ये खंडाळा येथील हर्षवर्धन कमलकिशोर पाटील (वय 35) यांच्याशी झाले होते. पाटील दाम्पत्य हे कुटुंबीयासह राहत होते. अर्चनाचे वडील रामकिशोर चुनकाऊन कुरील हे पारडी गावात मिस्ती कामाला असता त्यांना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जावई हर्षवर्धन यांचा फोन आला. यावेळी त्यांना तात्काळ खंडाळा येथील घरी येण्यास सांगितले. त्यानंतर रामकिशोर यांनी मुलीचे घर गाठले असता अर्चनाची प्रकृती खालावलेली व ती तोंडातून फेस गाळत असल्याचे त्यांना आढळून आली.

वडील रामकिशोर यांनी अर्चनाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तिच्यावर प्राथमिक उपचार देत रुग्णवाहिकेद्वारे मेयो रुग्णालयाकडे रेफर केले. येथे मंगळवारी पहाटे 2.55 वाजता अर्चनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सीएमओ डॉ. सिम्मी यांनी घोषित केले. अर्चनाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकले नाही.

याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिलीप टेकाम करत आहे.

Web Title: A married woman committed suicide by consuming poison nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2023 | 12:46 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Married Woman Suicide
  • Nagpur
  • suicide news

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.