Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: २८ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती धोकादायक; ३९४ पदे रिक्त, ग्रामीण आरोग्यसेवेचे वास्तव उघड

गोंदिया जिल्ह्यातील २६३ आरोग्य उपकेंद्रांपैकी २८ इमारती जीर्ण झाल्या असून, ३९४ पदे रिक्त आहेत. Gondia Health Centers मधील इमारती, कर्मचारी आणि औषधांच्या समस्यांमुळे Rural Healthcare चा प्रश्न गंभीर बनला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 15, 2026 | 06:12 PM
Gondia Rural Health Centres Face Severe Infrastructure Crisis (फोटो सौजन्य-AI एआय)

Gondia Rural Health Centres Face Severe Infrastructure Crisis (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • गोंदिया जिल्ह्यातील २६३ आरोग्य उपकेंद्रांपैकी २८ केंद्रांच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून दुरुस्तीची प्रतीक्षा कायम आहे.
  • आरोग्य विभागातील १,१८७ मंजूर पदांपैकी ३९४ पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.
  • औषधांचा तुटवडा आणि डॉक्टरांची कमतरता यामुळे ग्रामीण नागरिकांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच दर्जेदार आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेली आरोग्य उपकेंद्रेच सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत. कुठे जीर्ण इमारती, कुठे औषधांचा तुटवडा, तर कुठे अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील २६३ आरोग्य उपकेंद्रांपैकी तब्बल २८ केंद्रांच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून, आरोग्य विभागातील ३९४ पदे रिक्त आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला गावातच उपचार मिळण्याच्या शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या २८ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींच्या दुरुस्ती अथवा नवीन बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. मात्र, मंजुरीच्या प्रतीक्षेत या केंद्रांमधील आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे.

Gondiya News: दुष्काळी अग्रीम, पीएम किसानचा २४ वा हप्ता व कर्जमुक्तीचे वितरण; शेतकऱ्यांना १११ कोटींचा आधार

दुसरीकडे, आरोग्य विभागातील ८८ जिल्ह्यातील २८ आरोग्य उपकेंद्रे आणि ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. दुरुस्ती व नवीन बांधकामाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. आरोग्य विभागातील १,१८७ मंजूर पदांपैकी ३९४ पदे रिक्त असून, कंत्राटी पद्धतीने ही पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील २८ आरोग्य उपकेंद्रे आणि ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. या इमारतींच्या दुरुस्ती अथवा नवीन बांधकामासाठी आरोग्य विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र, शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरच बांधकामाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने संबंधित आरोग्य संस्थांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ठाणा, बनगाव, कुन्हाडी, महागाड यासह सात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची अवस्था भग्न झाली आहे.

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

गावखेड्यांतील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये औषधांसह डॉक्टरांचीही वानवा आहे. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या ग्रामस्थांना आल्यापावली परतावे लागत असून, प्रसंगी खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने रिक्त पदे तातडीने भरावीत आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा,अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

रिक्त पदांची समस्याही गंभीर बनली आहे. विभागात एकूण १,१८७ पदे मंजूर असून, त्यापैकी ७४६ पदे भरण्यात आली तर ३९४ पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोंदिया जिल्ह्यात किती आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत?

    Ans: गोंदिया जिल्ह्यातील एकूण २६३ आरोग्य उपकेंद्रांपैकी २८ उपकेंद्रांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत.

  • Que: गोंदिया आरोग्य विभागात किती पदे रिक्त आहेत?

    Ans: जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील १,१८७ मंजूर पदांपैकी ३९४ पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Que: जीर्ण आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींसाठी शासनाने काय निर्णय घेतला आहे?

    Ans: आरोग्य विभागाने २८ उपकेंद्रे आणि ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्ती किंवा नवीन बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील काम सुरू होणार आहे.

Web Title: Gondia health centers staff shortage medicine shortage rural healthcare auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक
1

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप
2

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
3

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम
4

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.