Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेक देताय काळजी घ्या! पुण्यात धनादेश न वटल्याने एकास तब्बल 12 लाखांचा दंड अन् तीन महिन्यांची शिक्षा

धनादेश न वटल्याने न्यायालयाने एकास 12 लाख रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी हा आदेश दिला. हातउसने घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी धनादेश (Cheque Bounce) दिला होता. मारुती नारायण आबनावे (वय ४९, रा. फुरसुंगी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2023 | 10:00 PM
चेक देताय काळजी घ्या! पुण्यात धनादेश न वटल्याने एकास तब्बल 12 लाखांचा दंड अन् तीन महिन्यांची शिक्षा
Follow Us
Follow Us:

पुणे : धनादेश न वटल्याने न्यायालयाने एकास 12 लाख रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी हा आदेश दिला. हातउसने घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यासाठी धनादेश (Cheque Bounce) दिला होता. मारुती नारायण आबनावे (वय ४९, रा. फुरसुंगी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

आर्थिक अडचण असल्याने आबनावे यांनी त्याचे शेजारी असलेले भाऊसाहेब जगन्नाथ पवार (वय ५०, रा. फुरसुंगी) यांच्याकडून सहा लाख रुपये हातउसने स्वरूपात घेतले. मी कर्जासाठी अर्ज केला आहे. तसेच मला कर्ज मंजू झाले आहे. एक महिन्यात रक्कम मला मिळेल. मग तुला पैसे परत करतो, असे आश्वासन आबनावे यांनी पवार यांना दिले होते. पवार यांनी पैसे परत मागितली असता आबनावे यांनी त्यांना सहा लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, ते वटला नाही. त्यामुळे, पवार यांनी नोटीस पाठवून पैशांची मागणी केली. त्यावेळी आबनावे यांनी आपण केवळ ६० हजार रुपये घेतल्याचा दावा केला. या प्रकरणी पवार यांनी लष्कर येथील न्यायालयात अ‍ॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांच्यामार्फत आबनावे यांच्याविरोधात दावा दाखल केला होता.

आबनावे यांनी धनादेशाची रक्कम बुडविण्यासाठी कायद्याचा पुरेपूर गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. त्यातून खटला सात वर्षे लांबविला आहे. त्यामुळे रकमेच्या दुप्पट नुकसान भरपाई मिळावी आणि आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. मुळे यांनी युक्तिवादादरम्यान केली. यावेळी, मी केवळ ६० हजार रुपये घेतले व ते परत केले, असा दावा आबनावे यांच्याकडून करण्यात आला. मात्र, ॲड. मुळे यांनी बँक व्यवहार आणि इतर पुराव्यांच्या आधारे आबनावे यांच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढले.

Web Title: A person was fined 12 lakhs and sentenced to three months in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2023 | 10:00 PM

Topics:  

  • Cheque Bounce
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
1

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास
2

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
3

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
4

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.