Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बैलाचे शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

कासारी (ता.शिरूर) गावच्या हद्दीमध्ये तळेगाव ढमढेरे गावच्या यात्रेनिमित्त (Talegaon Dhamdhere Yatra) भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान (Bullock Cart Race) बैलाचे शिंग छातीत घुसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 13, 2023 | 06:56 PM
बैलाचे शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना
Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : कासारी (ता.शिरूर) गावच्या हद्दीमध्ये तळेगाव ढमढेरे गावच्या यात्रेनिमित्त (Talegaon Dhamdhere Yatra) भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान (Bullock Cart Race) बैलाचे शिंग छातीत घुसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. वृषाल बाळासाहेब राऊत (Vrushal Raut) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कासारी व तळेगाव ढमढेरे गावच्या सीमेवर असलेल्या बैलगाडा घाट या ठिकाणी तळेगाव ढमढेरे व कासारी गावातील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. आज या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले असताना वृषाल राऊत हा देखील त्याच्या कुटुंबीयांसह बैलगाडा शर्यतीसाठी आला होता. यावेळी बैलांनी केलेल्या हालचालीदरम्यान बैलाचे शिंग हे वृषाल याच्या छातीत घुसले. बैलाचे शिंग हे विशालच्या छातीत खोलवर घुसल्याने गंभीर दुखापत होऊन वृषालचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत योगेश अरुण राऊत (वय ३६ वर्षे रा. राऊतवाडी शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: A young man died after a bull horn penetrated his chest incident in shirur taluka nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2023 | 06:56 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Shikrapur News
  • Talegaon Dhamdhere

संबंधित बातम्या

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना
1

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा
2

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा
3

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
4

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.