Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबला अन् अपघात झाला; वॉकिंगसाठी गेलेल्या निवृत्त पोलिसाचा मृत्यू

भरधाव वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच भरधाव वाहन चालवताना नियंत्रणात न आल्याने दुर्घटना होण्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यात आता मुलुंडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत आणखीन एक बळी गेला (Mulund Accident) आहे. चालकाने ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय दाबला आणि अपघात झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 29, 2023 | 08:20 AM
ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबला अन् अपघात झाला; वॉकिंगसाठी गेलेल्या निवृत्त पोलिसाचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

मुंबई : भरधाव वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच भरधाव वाहन चालवताना नियंत्रणात न आल्याने दुर्घटना होण्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यात आता मुलुंडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा (Mulund Accident) मृत्यू झाला आहे. चालकाने ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय दाबला आणि अपघात झाला. या अपघातात एका 76 वर्षीय सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा (Police Died in Mulund Accident) मृत्यू झाला आहे.

तुकाराम सावंत असे यामध्ये मृत्यू झालेल्या माजी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. सावंत हे मुलुंड पश्चिमेकडील महात्मा गांधी रोड परिसरातील नर्मदा देवी सोसायटीत आपल्या कुटुंबासह राहतात. गेल्या 15 वर्षांपूर्वी ते मुंबई पोलिस दलातून निवृत्त झाले होते. 27 जूनला सायंकाळी नेहमीप्रमाणे 6 वाजता घराबाहेर पडले. नेहमी सायंकाळी सहा वाजता शंकराच्या मंदिरात देवदर्शन करून रात्री नऊच्या सुमारास घरी जेवणासाठी परतायचे. मात्र, नऊ वाजल्यानंतरही घरी न आल्याने मुलाने कॉल करण्यास सुरुवात केली. कॉलला प्रतिसाद न मिळाल्याने वडिलांना शोधण्यासाठी ते घराबाहेर पडले.

लोकांची गर्दी दिसली अन्…

बी. पी. क्रॉस रोडने जात असताना रस्त्यामध्ये लोकांची गर्दी दिसून येताच त्यांनी तेथील पोलिसांकडे चौकशी केली. तेव्हा, अपघात झाला असून, 70-75 वर्षांच्या जखमी व्यक्तीला अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. तेथे त्यांना त्यांचे वडील असल्याचे समजताच धक्का बसला.

कुटुंबियांची रुग्णालयात धाव

तुकाराम सावंत यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी लगेचच रुग्णालयात धाव घेतली. रात्री पावणे दहाच्या सुमारास सावंत यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत चालकाला अटक केली आहे.

Web Title: Accelerator pressed instead of brake and accident occurred death of retired policeman nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2023 | 08:14 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mulund Accident
  • Mumbai

संबंधित बातम्या

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह
1

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ
2

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल
3

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…
4

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.