Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पुण्याहून नागपूरला जाताना काळाचा घाला, चौघांचा मृत्यू

कार डिव्हायडरला धडकून अपघात समृद्धी महामार्गावर वनोजा-कारंजादरम्यान पुण्याहून नागपूरच्या उमरेडला जात असलेल्या कारचे महामार्गावरील चॅनल क्र. २१५ वर नियंत्रण सुटल्यामुळे कार डिव्हायडरला धडकली

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2025 | 08:05 AM
पुण्याहून नागपूरला जाताना अपघात

पुण्याहून नागपूरला जाताना अपघात

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. जेव्हापासून हा मार्ग सुरु झाला आहे तेव्हापासून अनेक अपघात झाल्याचे पाहिला मिळाले. त्यातच आता पुणे येथून नागपूरकडे परत येत असताना समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. कार चालक चेतन हेलगे (वय २५) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर वाशीम येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जयस्वाल कुटुंबातील सर्व मृत नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहेत. हा भीषण अपघात गुरूवारी सांयकाळी सातच्या दरम्यान झाला. पुणे येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते गेले होते. गुरुवारी रात्री वाशिम परिसरात त्यांची भरधाव कार अनियंत्रित झाल्याने हा भीषण अपघात घडला. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये वैदेही जयस्वाल (वय २५), माधुरी जयस्वाल (वय ५२), राधेश्याम जयस्वाल (वय ६७) आणि संगीता जयस्वाल (वय ५५) अशा चार जणांचा समावेश आहे.

कार डिव्हायडरला धडकून अपघात समृद्धी महामार्गावर वनोजा-कारंजादरम्यान पुण्याहून नागपूरच्या उमरेडला जात असलेल्या कारचे महामार्गावरील चॅनल क्र. २१५ वर नियंत्रण सुटल्यामुळे कार डिव्हायडरला धडकली आणि ही दुर्घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. अशा या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे अधिक उपचारासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यापूर्वीही अनेकदा झाले अपघात

दुसऱ्या एका घटनेत, समृद्धी महामार्गावरच भीषण अपघात झाला. नागपूरवरून पुण्याकडे जात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाला समोरून येणाऱ्या ट्रेलरचा अंदाज आला नाही. त्यामुळे क्लिनरच्या बाजूने भरधाव ट्रॅव्हल्स आणि ट्रेलरची धडक झाली. या अपघातात 3 जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील दुसर बीडजवळ घडली. या अपघातात कल्पना रमेश नासरे (वय 30, रा. नागपूर) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Web Title: Accident on samruddhi mahamarg four peoples died in accident 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 08:05 AM

Topics:  

  • Nagpur News
  • Samruddhi Mahamarg Accident

संबंधित बातम्या

Nagpur News  : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल
1

Nagpur News : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल

Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरात वक्तव्य, राजकीय घडामोडींवर भाष्य
2

Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरात वक्तव्य, राजकीय घडामोडींवर भाष्य

Nagpur News : फुटपाथरील अतिक्रमणे हटवणार अन् रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होणार; नागपूरसाठी नितीन गडकरींचा खास प्लॅन
3

Nagpur News : फुटपाथरील अतिक्रमणे हटवणार अन् रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होणार; नागपूरसाठी नितीन गडकरींचा खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.