शहापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या…
रामचंद्रला झोपेची डुलकी आल्याने त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि उभ्या ट्रकला धडक दिली. यात क्लीनर सतीशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली.
मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टेम्पोच्या अपघातात 12 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख…
काही दिवसांपूर्वीच बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा याच समृद्धी…
संभाजीनगर तालुक्यातील जयपूर-भांबर्डा शिवारात पहाटेच्या सुमारास अपघात झाला. संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सध्या भलत्याच कारणांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गावर होणारे अपघात या चर्चेचे कारण आहे. आजही समृद्धी महामार्गावर अपघात घडला असून यात दोघे जण ठार…