Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…

Aditi tatkare News: महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सर्वच लाडक्या बहिणींना महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2025 | 07:08 PM
लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, 'त्या' महिलांसाठी बदल...

लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, 'त्या' महिलांसाठी बदल...

Follow Us
Close
Follow Us:
  • लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होणार
  • ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशा महिलांसाठी वेबसाईटवर बदल
  • महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही
Aditi Tatkare on Ladki Bahin News In Marathi : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojna) १६ वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते की, गेल्या महिन्यापासून ई-केवायसी करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. सर्व्हर डाउन आणि ओटीपी येत नसणे यासारख्या समस्यांमुळे महिला मेटाकुटिला आल्य होत्या. यावरून मंत्री अदिती तटकरेंनी वेबसाईटमध्ये बदल होत असल्यामुळे आणि ई केवायसीसाठी वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अधिकारी प्रतिक्षेत अन् उमेदवार अंधश्रद्धेत! अशुभ आकड्याचे कारण देत एक ही अर्ज दाखल नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत, राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना सप्टेंबर महिन्याचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता. दिवाळीपूर्वीचा हा हप्ता जमा होण्याच्या अपेक्षा होती मात्र गेल्या महिन्याभरापासून अनेकांना अडचणी येत होत्या. यावरून मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “लाडकी बहिण योजनेच्या वेबसाइटमध्ये काही बदल होत आहेत. त्यामुळे वेळ लागत असल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत त्यांच्यासाठी वेबसाइट बदलली जाईल. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. कोणत्याही महिलेला लाभार्थी किंवा योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. अजितदादांनी २४ तासांत स्पष्टीकरण दिले आहे.तो विरोधक आपली मत व्यक्त करत असतो. राजीनामा आणि इतर गोष्टींचा विषयी येत नाही असे अदिती तटकरे म्हणाल्या. त्यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांचा आशीर्वादही घेतला.

ई केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत काय आहे?

गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनावार विरोधकांवर कटू टिप्पणी करताना दिसत आहेत. महायुती सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या योजनेमुळे राज्यात अनेक विकासकामे करण्यासाठी राज्याकडे पैसे नाहीत. सरकारवर अनेक योजना रद्द करण्याची वेळ आली आहे, अशी परिस्थिती वारंवार घडताना दिसते. दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींचा 16 हप्ता जमा होण्यासाठी त्यांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. इ केवायसी शिवाय पुढील हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही अशा सूचना आहेत. ई केवायसी करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे.

Anjali Damania : हे म्हणजे आम्ही चोरीचा माल परत करतो..; अंजली दमानिया आणणार पार्थ अजित पवारांच्या नाकी नऊ?

Web Title: Aditi tatkare on ladki bahin yojna ekyc website undergoing changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 07:08 PM

Topics:  

  • Aditi Tatkare
  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.