Ladki Bahin Yojana : पात्र महिलांना पती आणि वडील दोन्ही नसल्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी करताना मोठ्या अडचणी येत होत्या. यावर आता राज्य सरकारकडून तोडगा काढण्यात आला आहे.
Aditi tatkare News: महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सर्वच लाडक्या बहिणींना महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन अंगणवाड्या बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी व पूर्व-शिक्षण अधिक परिणामकारकपणे पार पाडतील. तसेच गर्भवती व स्तनदा महिलांना आरोग्य सेवा आणि पोषण मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध होईल.
राज्य कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली.
अखेर, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ती आनंदाची बातमी समोर आली. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस…
मुंबई बँकेने सुरू केलेल्या विशेष कर्ज योजना, अंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.
पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी सिमेंटवरील जीएसटी २८ टक्के वरून १८ टक्के करण्यात आला आहे. लहान प्रवासी वाहने आणि मालवाहतूक वाहनांवरील कर १८ टक्के निश्चित झाला आहे.
रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल, असे मंत्री भरणे म्हणाले.
भारताचा 97 वा स्वातंत्र्यदिन आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार…
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या पंधराशे रुपयांच्या हप्त्याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी (दि.७ ऑगस्ट) महत्त्वाची माहिती दिली.
पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य त्या वेळी निर्णय घेतील. रायगड आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय होणार नाही आणि निधीची कमतरता होणार नाही याची काळजी तिन्ही नेते घेतील.
महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरम्यान राज्यातील लाडक्या बहीणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्याचे राजकारण तापले आहे. मे महिन्याचा हप्ता अद्याप न आल्यामुळे लाखो महिलांना याबाबत प्रतिक्षा आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलीये. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सविस्तर चाैकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.
महिला व बालविकास विभागाने १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अंगणवाडी सुविधा, पोषण योजनांची अंमलबजावणी आणि डिजिटल सुधारणा या क्षेत्रांत विभागाने उल्लेखनीय कार्य केले.
'आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत', असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले…