Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन; वडगाव शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी मावळ तालुका उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पक्षाच्या वतीने वडगावात जोडे मारो आंदोलन करण्यात आले राज्यभरातून ठिकठिकाणी सोमय्या यांच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करत आंदोलन केले जात आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 19, 2023 | 05:00 PM
किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन; वडगाव शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ :  भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी मावळ तालुका उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पक्षाच्या वतीने वडगावात जोडे मारो आंदोलन करण्यात आले राज्यभरातून ठिकठिकाणी सोमय्या यांच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करत आंदोलन केले जात आहे.वडगाव मावळ पंचायत समिती चौकात शिवसेना ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली याबाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

सोमय्या यांच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती चौकात महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या सोमय्याला महाराष्ट्रातून हाकलून द्या अशी जोरदार घोषणाबाजी केली. सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारत आंदोलन केले

यावेळी जिल्हा संघटीका शैला खंडागळे,तालुका संघटिका अनिता गोणते आशा चौरघे,सुमन आवळे, तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर,जिल्हा उपप्रमुख सुरेश गायकवाड,उप तालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, सोमनाथ कोडे, बाळासाहेब फाटक वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते , संतोष ढोरे मनोहर फाटक, माणिक चव्हाण,अविनाश रवणे, संतोष शिदे सागर वारुळे

सोमय्या यांची झेड सुरक्षा काढून टाकण्यात यावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक व्हावी, अशी मागणी या वेळी महिला कार्यकर्त्यांनी केली

Web Title: Agitated with image of kirit somayya movement of vadgaon shiv sena thackeray group nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2023 | 05:00 PM

Topics:  

  • Kirit Somayya
  • maharashtra
  • Pune
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
1

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
2

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
3

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
4

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.