Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिपब्लिकन सेनेचे बारामतीत आंदोलन; जीवनावश्यक वस्तूंवरील सेवा कर रद्द करण्याची मागणी

केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावलेला आहे. तो रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या आदेशानुसार व प्रदेश युवा अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2022 | 04:47 PM
रिपब्लिकन सेनेचे बारामतीत आंदोलन; जीवनावश्यक वस्तूंवरील सेवा कर रद्द करण्याची मागणी
Follow Us
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावलेला आहे. तो रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या आदेशानुसार व प्रदेश युवा अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्ह्याचे नेते प्रशांत सोनवणे म्हणाले, मुघलांनी आणि ब्रिटिशांनी सुध्दा भाकरीवर टॅक्स लावला नाही. पण या सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर टॅक्स लावून सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे. अगोदरच महागाईने जनता प्रचंड त्रस्त झाले आहे. गोरगरीब जनता या वाढत्या महागाईमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. जीवनावश्यक वस्तूंवर सेवा कर लावणे म्हणजे भाकरीवर कर लावल्यासारखे आहे.

भाकरीवर टॅक्स लावणाऱ्या केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध आम्ही करत असून, हा कर रद्द करून गोरगरिबांना न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सोनवणे यांनी यावेळी दिला. यावेळी बारामती तालुका अध्यक्ष अनिल कवडे, शिकिदा भोसले बारामती तालुका महासचिव उमेश साळवे, बारामती तालुका उपाध्यक्ष कांचन भोसले, अशोक शिंदे गणेश भोसले आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Agitation of republican sena in baramati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2022 | 04:47 PM

Topics:  

  • Anandraj Ambedkar
  • baramati
  • maharashtra

संबंधित बातम्या

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
1

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
2

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
3

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
4

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.