Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांनी पहिला डाव टाकला; विधानसभेसाठी 20ते 25 उमेदवारांची नावे निश्चित

 महाय़ुतीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले २५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. महायुतीची चर्चा सुरु आहे, पण काही निवडक जागांवर आतापासून तयारी सुरू करावी आणि कामाला लागावे, या दृष्टीने अजित पवार यांच्या गटाने आपला पहिला डाव टाकला आहे.अजित पवार हे स्वत: बारामतीतून लढणार असल्याचेही जवळपास निश्चित झाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 13, 2024 | 03:06 PM
अजित पवारांनी पहिला डाव टाकला; विधानसभेसाठी 20ते 25 उमेदवारांची नावे निश्चित
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीत जागावाटपाच्या चर्चा अद्याप सुरू असताना अजित पवार यांच्या गटाने आपल्या 25 उमेदवारांची यादी फायनल केली आहे. अजित पवार हे स्वत: बारामतीतूनच निव़णुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली.

महाय़ुतीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले २५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. महायुतीची चर्चा सुरु आहे, पण काही निवडक जागांवर आतापासून तयारी सुरू करावी आणि कामाला लागावे, या दृष्टीने अजित पवार यांच्या गटाने आपला पहिला डाव टाकला आहे.अजित पवार हे स्वत: बारामतीतून लढणार असल्याचेही जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा:  गोंदियामध्ये भाजपला ‘दे धक्का’; माजी आमदारांची कॉंग्रेसमध्ये होणार घरवापसी

 हे आहेत उमेदवार

बारामती : अजित पवार, उदगीर : संजय बनसोड, आंबेगाव : दिलीप वळसे-पाटिल,  दिंडोरी : नरहरि झीरवळ, येवला : छगन भुजबळ पुसद : इंद्रनील नाइक, वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटिल,  रायगड : अदिति तटकरे,  कळवण : नितिन पवार, मावळ : सुनील शेळके अमळनेर : अनिल पाटिल,  अहेरी : धर्मराव बाबा अत्राम, कागल : हसन मुश्रीफ,  खेड : दिलीप मोहिते-पाटिल, अहमदनगर : संग्राम जगताप, जुन्नर : अतुल बेनके, वडगाव शेरी : सुनील टिंगरे

हेही वाचा: जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, चेतन पाटीलचाही वाढला जेल मुक्काम

Web Title: Ajit pawar finalized 25 candidates names for maharashtra legislative assembly elections 2024 nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
3

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार
4

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.