• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Jaideep Apte Remanded In Judicial Custody Till September 24

जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, चेतन पाटीलचाही वाढला जेल मुक्काम

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा पुतळा बनवणारा जयदीप आपटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 13, 2024 | 02:03 PM
जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, चेतन पाटीलचा जेल मुक्कामही वाढला

जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, चेतन पाटीलचा जेल मुक्कामही वाढला

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यात राजकीय तापमान वाढले. या मुद्द्यावर विरोधी पक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. काँग्रेसनेही या मुद्द्यावर राज्यव्यापी आंदोलन केले. शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंचीचा पुतळा कोसळल्यानंतर हा पुतळा तयार करणाऱ्या २५ वर्षीय जयदीप आपटे यांना काम देण्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. सिंधुदुर्ग पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात केतन पाटील यांच्यासह आपटे यांच्या नावाचाही समावेश आहे. दोघांनाही पोलिस अटक केली असून जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर चेतन पाटीलचा जेल मुक्काम अजून सहा दिवसांनी वाढला आहे.

दरम्यान राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा याप्रकरणी सुनावणी पार पडली असून जयदीप आपटेला २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मालवण दिवाणी न्यायालयाने ही कारवाई केली. तसेच न्यायालयाने चेतन पाटीलचा जामीनही फेटाळला आहे. त्याला १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोण आहेत जयदीप आपटे?

जयदीप आपटे हा M/s Artistry नावाच्या कंपनीचे मालक आहेत. तो कल्याणात राहतो. शिल्पकार सदाशिव साठे यांचा कल्याणमधील त्यांच्या शाळेपासून रस्त्याच्या खाली स्टुडिओ आहे. आठवी इयत्तेत शिकत असतानाच जयदीपने कला क्षेत्रात येण्याचे ठरवले होते. आपटे यांचे मूळ गाव कल्याण आहे. आणि त्यांचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. जयदीप आपटे यांनी सुभेदार वाडा हायस्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शिअल आर्टमध्ये पदवी घेतली. यानंतर त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला.

छोटे पुतळे बनवण्याचा अनुभव

आपटे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवरायांचा ३५ फुटांचा पुतळा तयार केला होता, तर आपटे यांनी यापूर्वी कधीही एवढा उंच पुतळा बनवला नव्हता. आपटे यांना दीड ते अडीच फूट उंचीचे पुतळे बनवण्याचा अनुभव होता, मात्र त्यानंतरही नौदलाने त्यांना हे काम दिले असल्याचेही समोर आले आहे. या सगळ्यावर विरोधी पक्षातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पुतळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी नौदलाची होती, असेही समोर आले आहे. कल्याणचे शिल्पकार आणि कंत्राटदार जयदीप आपटे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ओळखीचे असल्याचा दावा सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला आहे. इतके मोठे पुतळे बनवण्याचा त्यांना यापूर्वी कोणताही अनुभव नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Jaideep apte remanded in judicial custody till september 24

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 02:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

Mar 04, 2026 | 09:56 PM
सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

Mar 04, 2026 | 09:55 PM
आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

Mar 04, 2026 | 09:55 PM
शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

Mar 04, 2026 | 09:42 PM
पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

Mar 04, 2026 | 09:36 PM
Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Mar 04, 2026 | 09:32 PM
Kuwait Horror Story: जिन्नचं लग्न! “बोकडाचं पाय अन्…” मिळाली गाण्याची संधी, लाखोंची दौलत पण घडलं असं काही की…

Kuwait Horror Story: जिन्नचं लग्न! “बोकडाचं पाय अन्…” मिळाली गाण्याची संधी, लाखोंची दौलत पण घडलं असं काही की…

Mar 04, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.