• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Akola News Central Railway Employees Honored

Akola News : मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान! सुरक्षा सेवेत उत्कृष्ट कामगिरी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी रेल्वे सुरक्षेसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गौरव केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 04, 2025 | 06:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • स्वर्ण जयंती एक्स्प्रेस थांबवून सुरक्षित मार्गाने वळवण्यात आली
  • त्वरित कार्यवाही करत त्यांनी लटकणारा भाग सुरक्षितरीत्या वेगळा करून अपघाताचा धोका कमी केला
  • कर्मचाऱ्यांनाही सुरक्षेतील उल्लेखनीय भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले
Akola News : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते रेल्वे सुरक्षेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्कारात मुंबई विभागातील ३, पुणे विभागातील ४, नागपूर विभागातील २, सोलापूर विभागातील १ आणि भुसावळ विभागातील १ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना दाखवलेली सतर्कता, संभाव्य अपघात टाळण्यासाठी केलेली योग्यवेळी माहिती देणे आणि रेल्वे वाहतूक सुरक्षित करण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न याची मध्य रेल्वेने नोंद घेतली. प्रत्येक विजेत्याला प्रशस्तीपत्र, पदक आणि ₹3,500 इतके रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला

चंद्रपूर येथील इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर राजेश राऊत यांनी ८ नोव्हेंबर रोजी ब्लॉकचे काम करताना चंद्रपूर डाउन लूप लाइनवर रेल्वे रुळांना तडे गेलेले ओळखले. तात्काळ माहिती दिल्यामुळे स्वर्ण जयंती एक्स्प्रेस थांबवून सुरक्षित मार्गाने वळवण्यात आली. त्यांच्या जागरूकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. भुसावळ विभागाचे मालवाहतूक लोकोपायलट एल. जे. चौधरी यांनी ५ नोव्हेंबर रोजी निंभोरा स्टेशनवर तपासणीदरम्यान तिसऱ्या वॅगनचे हँड असेंब्ली तुटून लटकत असल्याचे पाहिले. त्वरित कार्यवाही करत त्यांनी लटकणारा भाग सुरक्षितरीत्या वेगळा करून अपघाताचा धोका कमी केला.

आता सर्वांना निकालाची लागली उत्सुकता; मात्र करावी लागणार 17 दिवसांची प्रतिक्षा

नागपूर विभागातील बल्लारशाह मालवाहतूक रेल्वे व्यवस्थापक रवी वर्मा यांनी ३१ ऑक्टोबर रोजी ड्युटीवर असताना बुटीबोरी यार्डातून जाताना एका वॅगनमधून धूर येताना पाहिला. त्यांनी तातडीने लोको पायलटला आणि कॅरेज-वॅगन कंट्रोलला माहिती देत ट्रेन सुरक्षित थांबवून संभाव्य धोका टाळला. याशिवाय अमरेशकुमार सिंग, संदीप पाटील, मोहनसिंग डागर, डी. के. यादव, नरेंद्र कुंभार, चेतन भालवणकर, महेश उमेश, विक्रम मीना या कर्मचाऱ्यांनाही सुरक्षेतील उल्लेखनीय भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले. मध्य रेल्वेच्या या पुरस्कारामुळे सतर्कता, जबाबदारी आणि रेल्वे सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Web Title: Akola news central railway employees honored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • Akola

संबंधित बातम्या

Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना
1

Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू
2

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल; तुळजापूर तालुक्यात सत्ता समीकरणे बदलणार?

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल; तुळजापूर तालुक्यात सत्ता समीकरणे बदलणार?

Jan 15, 2026 | 02:52 PM
Municipal Elections 2026: लोकशाहीचा उत्सव की वादाला आमंत्रण? कुठे राडा तर मतदारांचा मोठा खोळांबा… संतापच संताप

Municipal Elections 2026: लोकशाहीचा उत्सव की वादाला आमंत्रण? कुठे राडा तर मतदारांचा मोठा खोळांबा… संतापच संताप

Jan 15, 2026 | 02:51 PM
”मी BJP ला मतदान केलं”, मतदानानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट करत जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल

”मी BJP ला मतदान केलं”, मतदानानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट करत जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल

Jan 15, 2026 | 02:49 PM
TMC Election 2026: टिटवाळ्यात EVM वर उमेदवाराचे भलतेच नाव! मतदारांमध्ये गोंधळ, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

TMC Election 2026: टिटवाळ्यात EVM वर उमेदवाराचे भलतेच नाव! मतदारांमध्ये गोंधळ, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Jan 15, 2026 | 02:47 PM
Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना

Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना

Jan 15, 2026 | 02:45 PM
 ‘खेळाडूंनी प्रशिक्षकांचा सल्ला घेतला नाही, तर व्यवस्था उद्ध्वस्त…’, टास्क फोर्स प्रमुख पुलेला गोपीचंद

 ‘खेळाडूंनी प्रशिक्षकांचा सल्ला घेतला नाही, तर व्यवस्था उद्ध्वस्त…’, टास्क फोर्स प्रमुख पुलेला गोपीचंद

Jan 15, 2026 | 02:36 PM
हिरव्यागार मटारपासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चमचमीत टिक्की, हिवाळ्यात करा ताज्या मटारचा बेत

हिरव्यागार मटारपासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चमचमीत टिक्की, हिवाळ्यात करा ताज्या मटारचा बेत

Jan 15, 2026 | 02:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Jan 15, 2026 | 02:25 PM
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM
GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

Jan 15, 2026 | 12:46 PM
Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Jan 15, 2026 | 12:42 PM
Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Jan 15, 2026 | 12:39 PM
Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Jan 15, 2026 | 12:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.