Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात उष्णतेची लाटच; देशातील सर्वाधिक तापमान अकोल्यात, अमरावतीत तर…

विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात ४६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2026 | 07:26 AM
अकोला ४५ अंशांवर; पुढे ७ दिवस हीटवेव्ह

अकोला ४५ अंशांवर; पुढे ७ दिवस हीटवेव्ह

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. तापमानाचा पारा वाढत आहे. त्यातच आठवडाभरापासून अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी हे तापमान ४७ अंशांच्या जवळपास पोहोचले होते. मंगळवारी अकोल्याचे तापमान ४५.२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. त्यामुळे आगामी काळात अकोल्याचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यात उष्णता वाढत आहे. उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात ४६.९ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले असून, हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान आहे. अकोल्यापाठोपाठ नोंदवलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक आहे. अमरावतीमध्ये ४६.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.

Weather Update : धाराशिव तालुक्यात अवकाळीचा कहर; गारपीट-वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान, वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

दरम्यान, विदर्भात गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट सुरू आहे. सातत्याने देशातील सर्वाधिक तापमान अकोला आणि विदर्भातील काही प्रमुख शहरामध्ये नोंदवले जात आहे. रविवारी तर या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक गाठला गेला. सोमवारी अकोल्याचे तापमान ४६.३ तर मंगळवारी ४५.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

राज्यभर उष्णतेचा पारा वाढतोय

राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढताना दिसत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, रविवारी अकोला येथे ४६.९ अंश तापमानाची नोंद झाली, जे राज्यातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरले. भंडारा ४४.०, गोंदिया ४४.४, गडचिरोली ४४.६, ब्रह्मपुरी ४४.२ आणि वाशिम ४४.६ येथेही तीव्र उष्णतेचा परिणाम जाणवला.

धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

दुसरीकडे, धाराशिव तालुक्यात मंगळवारी (दि.२१) दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत भयंकर वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा दिला. धारूर, केशेगाव, कोल्हेगाव आदी परिसरात या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विठ्ठलवाडी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Akola records the country highest temperature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 07:11 AM

Topics:  

  • Climate Change
  • heat wave
  • Temperature Increase
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
4

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.