Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रांजणगावात वडापावच्या दुकानातून लपून-छपून सुरु होती दारुची विक्री; पोलिसांना माहिती मिळताच…

वडापाव घेण्याचा बहाणा करत त्यांना पांडुरंग शिंदे ही व्यक्ती बेकायादेशीपणे दारुच्या बाटल्यांची विक्री करताना मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी दारुसाठ्यासह सदर इसमाला ताब्यात घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2025 | 02:54 PM
रांजणगावात वडापावच्या दुकानातून लपून-छपून सुरु होती दारुची विक्री; पोलिसांना माहिती मिळताच...

रांजणगावात वडापावच्या दुकानातून लपून-छपून सुरु होती दारुची विक्री; पोलिसांना माहिती मिळताच...

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील हॉटेल युनिक पॅलेसजवळ एका वडापावच्या दुकानात एक व्यक्ती बेकायदेशीपणे दारुची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार विलास आंबेकर, संदीप जगदाळे, पोलीस शिपाई किशोर शिवणकर यांनी सदर वडापावच्या दुकानात जाऊन वडापाव घेण्याचा बहाणा करत छापा टाकला.

हेदेखील वाचा : Pune CP Press : नराधम दत्ता गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न; गळ्यावर दोरीच्या खुणा असल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

वडापाव घेण्याचा बहाणा करत त्यांना पांडुरंग शिंदे ही व्यक्ती बेकायादेशीपणे दारुच्या बाटल्यांची विक्री करताना मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी दारुसाठ्यासह सदर इसमाला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस हवालदार संदीप सुरेश जगदाळे (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

दरम्यान, पोलिसांनी या फिर्यादीवरून पांडुरंग बाबुराव शिंदे (वय ३६ वर्षे रा. दत्त मंदिर जवळ रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार वैभव मोरे हे करत आहे.

हातभट्टीची गाडी पकडून २८० लिटर दारू पकडली

पुण्याच्या बाहेर अवैधरित्या हातभट्टीसारखी दारू तयार करून त्याची विक्री मात्र शहरात होत असल्याचे दिसत आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर पोलिसांनी शहरात येत असणारी हातभट्टीची गाडी पकडून २८० लिटर दारू पकडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी वाहतूक करणारा मुबारक जाफर गड्डे (वय 43) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हजारो लिटर दारु जप्त

गेल्या काही दिवसाखाली लोणी काळभोर परिसरातील रामदारा येथे असलेल्या गावठी दारू बनविणार्‍या हातभट्टीवर गुन्हे शाखेने छापा कारवाई केली. पोलिसांनी छापा कारवाईत दीड हजार लिटर तयार दारू, २० हजार लिटर रसायन व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, मध्यरात्री कारवाई झाल्याने अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुकेश कर्णावत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेदेखील वाचा : मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट? मुंबई पोलिसांना मिळाली धमकी

Web Title: Alcohol racket busted in shikrapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur News

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.