Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी

नेते शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुणे शहरातील कार्यकर्ते भावुक झाले हाेते. शहर कार्यकारणीचा राजीनामा देण्यास पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. शहरातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी आणि दाेन्ही आमदार हे मुंबई येथे गेलेे आहेत.

  • By Aparna
Updated On: May 02, 2023 | 10:56 PM
जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी
Follow Us
Follow Us:

पुणे : नेते शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुणे शहरातील कार्यकर्ते भावुक झाले हाेते. शहर कार्यकारणीचा राजीनामा देण्यास पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. शहरातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी आणि दाेन्ही आमदार हे मुंबई येथे गेलेे आहेत.

दुपारी एकच्या सुमारास शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले. यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. प्रत्येक पदाधिकाऱ्याचे माेेबाईल फाेन खणाणू लागले. अनेकांना भावना अनावर हाेऊ लागल्या हाेत्या. पवार साहेबांनी राजीनामा परत घ्यावा अशी मागणी जाेर धरु लागली. दुपारनंतर पक्षाच्या डेंगळे पुलाजवळील कार्यालयासमाेर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते जमु लागले. शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस, महीला राष्ट्रवादी काॅंग्रेस, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस आणि पक्षाच्या इतर आघाडी, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी झाली हाेती.  त्यांनी ‘मागे घ्या मागे घ्या राजीनामा मागे घ्या’, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’, ‘शरद पवार झिंदाबाद’ , ‘देश का नेता कैसा हाे शरद पवार जैसा हाे’ अशा घाेेषणा देऊन परीसर दणाणून साेडला हाेता. कार्यकर्त्यांनी हातात शरद पवार यांचे छायाचित्र हातात घेऊन राजीनामा मागे घेण्याची मागणी करताना, अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या हाेत्या, काहींनी अश्रूंना वाट माेकळी करून दिली. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, गणेश नलावडे, अनिरुद्ध पासलकर, काका चव्हाण, निलेश वढे, राेहन पायगुडे आदी उपस्थित हाेते.

मुंबई येथे हाेणाऱ्या पुस्तक प्रकाशन साेहळ्यास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे आदी पदाधिकारी गेले हाेते. त्यांच्यािशवाय शहरात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यालयात जमले हाेते.

Web Title: All office bearers including jagtap have resigned sharad pawar demands withdrawal of resignation nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2023 | 10:56 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Prashant jagtap
  • Pune

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.