Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन

अचलपूर येथील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींवर SIT मार्फत कारवाई करण्याची मागणी Yashomati Thakur यांनी केली. काँग्रेस नेत्यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि आयजी यांना निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 16, 2026 | 06:54 PM
अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन

अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन

Follow Us
Follow Us:
  • अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी
  • यशोमती ठाकूर यांचे निवेदन
  • काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर
अमरावती: अचलपूर (परतवाडा) येथील तरुणीचे लैंगिक शोषण करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नराधमांवर आणि त्यांच्या सर्व साथीदारांवर मोक्कासह कठोर कलमान्वये कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

आज आमदारभाई जगताप, खासदार बळवंतभाऊ वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक (अमरावती ग्रामीण) व आयजी (अमरावती रेंज) यांची भेट घेतली. यावेळी या गंभीर प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकाद्वारे (SIT) करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, नगरसेवक अनिलभाऊ अग्रवाल यांच्यासह जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप; हुलावळे अन् नलावडे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

प्रशासनाला इशारा

“अचलपूरमधील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. केवळ मुख्य आरोपीच नाही, तर या गुन्ह्यात त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्व साथीदारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करावा, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिला. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोषींवर तात्काळ कठोर पावले उचलण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

अमरावती पोलिसांनी मोहम्मद अयाज नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे. अयाजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, विशेषतः व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना आमिष दाखवल्याचा आरोप आहे. तपासात असे उघड झाले आहे की, आरोपीने किमान १८० मुलींचे लैंगिक शोषण केले आणि त्यांचे ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन जप्त केला असून, त्यात मोठ्या प्रमाणात अश्लील सामग्री आढळली आहे. आरोपी सध्या सात दिवसांसाठी पोलीस कोठडीत आहे.

पोलिसांनी काय कारवाई केली?

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले की, त्यांना अचलपूरमधून गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलीस तपासात आतापर्यंत आठ मुस्लिम महिलांचा समावेश असलेली प्रकरणे उघडकीस आली आहेत, ज्यापैकी काहींचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात आले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा अत्यंत संवेदनशील परिसर असल्याने अफवांकडे दुर्लक्ष करू नये. दोषींवर शक्य तितकी कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस आणि आयोगाने दिले आहे. या घृणास्पद कटात आरोपीसोबत आणखी कोण सामील होते, हे निश्चित करण्यासाठी पोलीस सध्या आरोपीच्या मोबाईल डेटा आणि संपर्कांची तपासणी करत आहेत.

Maharashtra Legislative Council Election 2026 : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे बिगुल…! विधानपरिषदचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Web Title: Achalpur sexual exploitation case sit probe demand yashomati thakur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • amravati
  • Congress
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलन म्हणजे राजकीय कटकारस्थान, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा वापर; शिंदे नेत्यांचा घणाघाती आरोप
1

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलन म्हणजे राजकीय कटकारस्थान, काँग्रेसकडून विद्यार्थ्यांचा वापर; शिंदे नेत्यांचा घणाघाती आरोप

Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद
2

Amravati News: बनावट कृषी निविष्ठांवर घाव! २३० परवाने रद्द; अमरावती विभागात ५२० कृषी केंद्रांची विक्री बंद

जिवंत असताना मतदार यादीत दाखविले मयत, काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप; उपोषणाचाही दिला इशारा
3

जिवंत असताना मतदार यादीत दाखविले मयत, काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप; उपोषणाचाही दिला इशारा

Crime: अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत
4

Crime: अमरावतीत ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळलं; पैशाच्या वादातून हत्या, पंजाबचा आरोपी जळगावातून अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.