Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Election 2026 : महापालिका निवडणूक ऐतिहासिक वळणावर! १९ माजी नगरसेवक मैदानात; पक्षांना बंडखोरीचा फटका

मुंबई महानगरपालिका (BMC) ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून ती आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या महापालिकेच्या सत्तेचा इतिहास या प्रामुख्याने शिवसेनेच्या संघर्षाचा आणि वर्चस्वाचा इतिहास मानला जातो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 07, 2026 | 11:18 AM
महापालिका निवडणूक ऐतिहासिक वळणावर! १९ माजी नगरसेवक मैदानात; पक्षांना बंडखोरीचा फटका (फोटो सौजन्य-X)

महापालिका निवडणूक ऐतिहासिक वळणावर! १९ माजी नगरसेवक मैदानात; पक्षांना बंडखोरीचा फटका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणूक ऐतिहासिक वळणावर
  • १९ माजी नगरसेवक मैदानात
  • पक्षांना बंडखोरीचा फटका
अमरावती : तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (Amravati Municipal Corporation ) रणसंग्राम अखेर सज्ज झाला आहे. यंदाची निवडणूक केवळ सत्ताबदलापुरती मर्यादित नसून, अनुभव विरुद्ध बंडखोरी असा स्पष्ट संघर्ष पाहायला मिळणार आहे, अनुभवी, सलग विजय मिळवणारे १९ माजी नगरसेवक पुन्हा मैदानात उतरले असतानाच, पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि नव्या चेहऱ्यांनी या निवडणुकीला ऐतिहासिक वळण दिले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या ३३ वर्षांच्या इतिहासात सलग प्रत्येक निवडणूक जिंकत सभागृहात प्रवेश करणारे विलास इंगोले हे एकमेव नगरसेवक ठरले आहेत.

अनेक टर्म्समध्ये नगरसेवक व महापौरपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या इंगोले यांचा अनुभव यंदाही काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे. ते जवाहरगेट बुधवारा प्रभाग क्रमांक-१४ मधून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. इतिहासाकडे पाहता, भाजपच्या कुसुम साहू व चेतन पवार यांनी प्रत्येकी पाच वेळा, तर प्रदीप बाजड यांनी सुमारे चार वेळा विजय मिळवला आहे. प्रकाश बनसोड यांनीही तितक्याच वेळा सभागृह गाठले. बाळू भुयार, रतन डेंडुले, मिलींद बांबल, राधा कुरील, प्रमोद पांडे व सुनंदा खरड हे नगरसेवक दोन किंवा त्याहून अधिक वेळा निवडून आले आहेत.आहेत असे नाही. काहींनी निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केले, तर काहींनी पक्षबदल किंवा बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. यंदाच्या निवडणुकीतील सर्वांत मोठा धक्का म्हणजे दोन्ही प्रमुख पक्षांना भाजप व काँग्रेस पक्षांतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.

Mumbai Amravati Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक

8 ते 10 नगरसेवकांची बंडखोरी

माजी नगरसेवकांपैकी किमान ८ ते १० जण यंदा पक्षविरोधात किंवा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी; नाकारलेल्या उमेदवारी माजी नगरसेवकांचा रोष आहे. काँग्रेसलाही अंतर्गत नाराजीचा फटका बसला आहे.
काही ठिकाणी थेट बंड बंडखोरी पुकारले आहे. काही माजी नगरसेवकांनी निवडणूक न लढवता राजकीय विश्रांती स्वीकारली आहे. बंडखोर उमेदवारांमुळे दोन्ही प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

मतपेढ्या तुटण्याची शक्यता

त्यामुळे पारंपरिक मतपेढ्या तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९९२ मध्ये पहिली महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आजवर राजकीय स्थित्यंतरे झाली, महापौरांचा कार्यकाळ एक वर्षावरून अडीच वर्षांचा करण्यात आला. १६ जानेवारीला सतराव्या महापौराची निवड होणार आहे. त्यासाठी सत्तासमीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. एकूणच, अनुभवी माजी नगरसेवक विरुद्ध नाराज बंडखोर, पक्षनिष्ठा विरुद्ध व्यक्तिगत ताकद आणि जुने चेहरे विरुद्ध नवे प्रयोग या त्रिसूत्रीवर यंदाची महानगरपालिका निवडणूक लढवली जाणार आहे. अमरावतीच्या राजकीय इतिहासात हा संघर्ष नवा अध्याय लिहिणार.

Asaduddin Owaisi : चार नाही आठ मुले जन्माला घाला! ओवैसींचा नवनीत राणांवर टोला; प्रत्युत्तरात नागरिकत्व काढण्याची मागणी

Web Title: Amravati election 2026 municipal elections at a historic turning point 19 former corporators in the fray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • amravati
  • BMC Election 2026
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

भाजपच्या निशाण्यावर आले महेश मांजरेकर; ठाकरे बंधूंची मुलाखत घेताच राजकारण न पडण्याचा सल्ला
1

भाजपच्या निशाण्यावर आले महेश मांजरेकर; ठाकरे बंधूंची मुलाखत घेताच राजकारण न पडण्याचा सल्ला

Public Holiday : 15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद
2

Public Holiday : 15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत
3

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत

Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली
4

Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.