Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Vidhan Parishad: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसने ३ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी पोहरे यांना उमेदवारी देण्यात आली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 02, 2026 | 11:10 PM
विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर

विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर

Follow Us
Follow Us:
  • पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी पोहरे यांना उमेदवारी
  • काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी तीन जणांची केली घोषणा
  • नागपूर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठीही उमेदवार जाहीर 
Vidhan Parishad: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत दिनकर आसगावकर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मोठी बाब म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर २४ तासातच प्राध्यापक अदिती पोहरे यांना विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी प्रा. अदिती पोहरे यांना विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेनंतरच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी उमेदवारांची ही अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे आता काँग्रेसच्या तीन जागांची भूमिका स्पष्ट झाली असल्याचे चित्र आहे. 

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण

कोणत्या तीन जागांवरील उमेदवार निश्चित? 

अभिजित वंजारी हे सध्याचे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत. जयंत आसगावकर हे पुणे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान सदस्य आहेत. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून मिळालेल्या अदिती पोहरे यांच्या उमेदवारीमुळे आता त्यांच्या राजकीय प्रवेश निश्चित मानला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधील टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गुरूवारी प्रा. अदिती पोहरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि २४ तासातच त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे आता अधिक चर्चा रंगली आहे. दरम्यान यशोमती ठाकूर यांना त्यावेळीच पोहरे यांना उमेदवारी मिळू शकते याचे संकेत दिले होते आणि आता काँग्रेसच्या नेतृत्वाकडून त्याची अधिकृत घोषणादेखील कऱण्यात आली आहे.  

कधी होणार मतदान? 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर, २०२६ रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे आणि ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अर्ज मागे घ्यायचा असल्यास अंतिम मुदत ही ९ ऑक्टोबर राहणार आहे.

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

Web Title: Congress 3 candidates announced for vidhan parishad election dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 11:10 PM

Topics:  

  • amaravati political news
  • political news
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
1

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
2

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
3

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.