Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Scandal: “सुनावणी नको, तारीख नको सरळ ‘एन्काउंटर’….”, अमरावती Video प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांचा संताप

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचेही एक विधान समोर आले आहे. या प्रकरणावर आपली मते मांडताना नवनीत राणा यांनी ठामपणे सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांमध्ये "योगी बाबांचा आवेश" संचारला पाहिजे आणि....

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 15, 2026 | 07:23 PM
अमरावती Video प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांचा संताप (Photo Credit- X)

अमरावती Video प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांचा संताप (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “सुनावणी नको, तारीख नको सरळ ‘एन्काउंटर’….”,
  • अमरावती Video प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांचा संताप
  • काय म्हणाल्या नवनीत राणा?
Navneet Rana on Amravati Video Scandal: अमरावती जिल्ह्यात एका व्हिडिओ प्रकरणामुळे मोठा गदारोळ उडाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले असताना, सरकारने मात्र या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या संपूर्ण वादंगाच्या दरम्यान, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचेही एक विधान समोर आले आहे. या प्रकरणावर आपली मते मांडताना नवनीत राणा यांनी ठामपणे सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांमध्ये “योगी बाबांचा आवेश” संचारला पाहिजे आणि संबंधित आरोपीचा तातडीने एन्काउंटर केला गेला पाहिजे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

अमरावती व्हिडिओ प्रकरणावर आपले मत व्यक्त करताना माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या, “नाशिक आणि महाराष्ट्रातील एका कॉर्पोरेट कार्यालयाशी संबंधित काही प्रकरणे नुकतीच समोर आली होती; त्यावर काही तास उलटलेच होते की, अमरावतीमधील अचलपूर-परतवाडा येथून व्हिडिओचे दृश्ये समोर आली. संबंधित आरोपीचे घर सध्या पाडले जात आहे आणि त्याला अटकही करण्यात आली आहे. माझी एकमेव मागणी अशी आहे की, पोलीस अधिकाऱ्यांमध्ये ‘योगी बाबांचा आवेश’ संचारला पाहिजे. कोणतीही सुनावणी नाही, न्यायालयाच्या तारखा नाहीत त्या व्यक्तीचा तातडीने एन्काउंटरच केला गेला पाहिजे.”

pic.twitter.com/XGI7IWtYub — Navnit Ravi Rana (@navneetravirana) April 15, 2026

Amravati Scandal : 180 अल्पवयीन मुली अन् 350 अश्लील व्हिडीओ..! मुलींना देह व्यापारासाठी धमकावले, काय आहे या व्हिडीओमागील सत्य?

‘त्यांना उचलून पाकिस्तानात पाठवले पाहिजे’

माजी खासदार नवनीत राणा यांनी पुढे भर घालत म्हटले, “या तरुणींवर झालेल्या अत्याचारांच्या व्हिडिओंपैकी किंवा दृश्यांपैकी एकाही व्हिडिओमध्ये  बुरखा परिधान केलेली मुलगी दिसत नाही. असे 150 व्हिडिओ आहेत. स्पष्ट शब्दांत सांगायचे तर: या व्यक्तींना सुनावणीचा अधिकारच दिला जाऊ नये. त्यांचा तातडीने एन्काउंटर केला जावा; त्यांचे नागरिकत्व रद्द केले जावे आणि त्यांना उचलून पाकिस्तानात पाठवून दिले जावे.”

आरोपीच्या घरावर बुलडोझर

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, अमरावती-परतवाडा येथील लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याचे घर पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे. महापालिकेने संबंधित मालमत्तेवर नोटीस लावल्यानंतर बुलडोझरच्या साहाय्याने घर पाडण्याची कारवाई केली. घराचा काही भाग हा अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधण्यात आला होता, या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली.

Amravati Crime: परतवाडा हादरलं! 19 वर्षीय युवकावर तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, SIT चौकशीची मागणी

Web Title: Former mp navneet rana expresses outrage over amravati video incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • amravati
  • Navneet Rana
  • POSCO Act

संबंधित बातम्या

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन
1

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन

अवयवदानासाठी अमरावती प्रादेशिक ‘हब’! अवयव प्रत्यारोपणाला मिळणार नवे बळ, ‘हब अँड स्पोक’ मॉडेलमध्ये समावेश
2

अवयवदानासाठी अमरावती प्रादेशिक ‘हब’! अवयव प्रत्यारोपणाला मिळणार नवे बळ, ‘हब अँड स्पोक’ मॉडेलमध्ये समावेश

Amravati Scandal : 180 अल्पवयीन मुली अन् 350 अश्लील व्हिडीओ..! मुलींना देह व्यापारासाठी धमकावले, काय आहे या व्हिडीओमागील सत्य?
3

Amravati Scandal : 180 अल्पवयीन मुली अन् 350 अश्लील व्हिडीओ..! मुलींना देह व्यापारासाठी धमकावले, काय आहे या व्हिडीओमागील सत्य?

शेतकऱ्यांनो, एचटीबीटी बियाण्यांपासून दूर राहा! उल्लंघन केल्यास ५ वर्षे कारावास, १ लाखाचाही होऊ शकतो दंड
4

शेतकऱ्यांनो, एचटीबीटी बियाण्यांपासून दूर राहा! उल्लंघन केल्यास ५ वर्षे कारावास, १ लाखाचाही होऊ शकतो दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.