अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या एसआयटी चौकशीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय! राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षण संस्थेच्या कारभाराची एसआयटी चौकशी करण्याचा आणि गरज पडल्यास मान्यतेबाबत कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.