Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी; किरण सरनाईकांविरुद्ध डॉ संगीता शिंदे यांचे बंड!

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या उमेदवार डॉ संगीता शिंदे ( बोंडे ) यांनी बुलढाणा येथे शिक्षकांचा मेळावा घेऊन शिक्षकांशी संवाद साधला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 17, 2026 | 01:31 PM

Follow Us

बुलढाणा अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या उमेदवार डॉ संगीता शिंदे ( बोंडे ) यांनी बुलढाणा येथे शिक्षकांचा मेळावा घेऊन शिक्षकांशी संवाद साधला स्वतःला भाजपाच्या शिक्षक आघाडीच्या संयोजिका तथा अध्यक्ष संघर्ष संघटना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सदस्य म्हणणाऱ्या संगीता शिंदे यांनी युतीविरोधातच मैदानात उतरले आहे. मी शिक्षक परिषदेची उमेदवार आहे आणि शिक्षक परिषद भाजपाच्या विचारसरणीची असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे महायुतीत फूट पडल्याचे चित्र दिसते.

Follow Us:

Web Title: Buldhana amravati teachers constituency election dr sangeeta shinde enters the fray mahayuti alliance faces questions over unity hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • amravati
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Kushal Badrike on Atharva Sudame: ‘व्हिडीओवर अपमान करता तोपर्यंत ठीक…’ अथर्व सुदामेवर कुशल बद्रिकेचा संताप; पुढे काय म्हणाला?
1

Kushal Badrike on Atharva Sudame: ‘व्हिडीओवर अपमान करता तोपर्यंत ठीक…’ अथर्व सुदामेवर कुशल बद्रिकेचा संताप; पुढे काय म्हणाला?

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण
2

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण

Famous Actress Pregnant : Oscar विजेत्या अभिनेत्रीच्या घरी पुन्हा गुडन्यूज! ५२व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म
3

Famous Actress Pregnant : Oscar विजेत्या अभिनेत्रीच्या घरी पुन्हा गुडन्यूज! ५२व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतचा पुन्हा धमाका! दोन दिवसांत जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी
4

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतचा पुन्हा धमाका! दोन दिवसांत जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.