Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढले म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री फसवत आहे – रवी राणा यांची टीका

पोलीस भरती घोटाळा प्रकरणात रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2022 | 01:14 PM
ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढले म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री फसवत आहे – रवी राणा यांची टीका
Follow Us
Follow Us:

अमरावती : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढत आहे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना फसवण्याचं काम करत आहे अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली. तर ठाकरे सरकार मधील दोन मंत्री तुरुंगात आहेत तर येणाऱ्या काळात मंत्री अनिल परब व संजय राऊत तुरुंगातमध्ये जातील अस मोठं विधान रवी राणा यांनी केलं आहे.

[read_also content=”भाजपाच्या विजयाचा संसदेत विजयोत्सव, भाजपाच्या खासदारांच्या संसदेत मोदी, मोदीच्या घोषणा, चार राज्यांतील विजयाबाबत जे. पी. नड्डा यांनाही दिल्या शुभेच्छा https://www.navarashtra.com/india/celebration-of-bjps-victory-in-parliament-modi-in-the-parliament-of-bjp-mp-modis-announcement-j-p-about-the-victory-in-four-states-p-best-wishes-to-nadda-too-nrps-254572.html”]

पोलीस भरती घोटाळा प्रकरणात रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) या कारवाईचा निषेध भाजपकडून करण्यात आला. राज्यभरात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या नोटीशीची होळी करण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरोपी किंवा सहआरोपी करण्याच्या उद्देशानं प्रश्न विचारण्यात आल्याचा दावा करत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्ला चढवलाय. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘व्हिडीओ बॉम्ब’ टाकून खळबळ उडवून दिल्यानंच महाविकास आघाडी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय.

Web Title: Ravi ranas criticized on chief minister is cheating devendra fadnavis for exposing thackeray governments scams nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2022 | 01:14 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Ravi Rana
  • Udhhav Thackaray

संबंधित बातम्या

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
1

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Rahul Narwekar: ‘उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात’; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला, तर काँग्रेसवरही जोरदार निशाणा
2

Rahul Narwekar: ‘उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात’; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला, तर काँग्रेसवरही जोरदार निशाणा

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?
3

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.