Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

Manoj Jarange Patil Alleges Threat To Life Security Withdrawn By Govt Attacks : हा खूप मोठा विषय आहे. मी माझा जीव धोक्यात घालून हे सर्व उघड केलं आहे. त्या लोकांचं नेटवर्क खूप मोठं आहे. माझ्या घरावर केव्हाही हल्ला होऊ शकतो. मी दिलेली ऑडिओ क्लिप मी सादर करण्याच्या आघीच व्हायरल झाली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 24, 2026 | 03:56 PM
Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis, Eknath Shinde

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis, Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत
  • भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून जरांगे पाटील यांना सातत्याने लक्ष्य
  • मी माझा जीव धोक्यात घालून हे सर्व उघड केलं आहे
Manoj Jarange Patil Security Threat: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत आहेत. माझ्या घरावर केव्हाही हल्ला होऊ शकतो, मला मारून टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली. दसरा मेळाव्याला पोलिसांनी मला शेवटपर्यंत सुरक्षा दिली नाही. असा आरोपमराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यवर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेना-भाजपवर ५०० कोटींचे आरोप केल्यामुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच त्यांनी ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे त्यात अधिकच भर पडली आहे. जरांगे पाटील यांच्या या आरोपांना भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून जरांगे पाटील यांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. हे प्रकरण अजून ताजे असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

Five Former CMs Rejoin Congress: पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, हा खूप मोठा विषय आहे. मी माझा जीव धोक्यात घालून हे सर्व उघड केलं आहे. त्या लोकांचं नेटवर्क खूप मोठं आहे. माझ्या घरावर केव्हाही हल्ला होऊ शकतो. मी दिलेली ऑडिओ क्लिप मी सादर करण्याच्या आघीच व्हायरल झाली होती. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीच ती व्हायरल केली आहे. त्यामुळे आधी रामदास कदमांचीच चौकशी करावी, मी क्लिप दिल्यावर त्या सोर्सची सगळी हमी आणिजबाबदारी, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घ्यावी, याबाबत मला फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. असही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे,

ती क्लिप एआय जनरेटेड असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही उत्तर देत जरांगे पाटील म्हणाले की, ती क्लिप ओरिजनल असल्याची खात्री सर्वांनाच आहे, ती क्लिप एआय जनरेटेर असल्याचा आरोपही केला जात आहे. पण ती ऑडिओ क्लिप खरी असल्याची सर्वांनाच खात्री आहे.

Manoj Jarange Audio Clip Row : ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde

श्रीकांत शिंदे गप्प कसे बसतील?

जरांगे पाटील यांनी यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 500 कोटींच्या क्लिपसंदर्भात एकनाथ शिंदेंनी त्यांचे उत्तर दिले आहे. पण आता श्रीकांत शिंदेनी बोलायचे की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. यात त्यांची चूक नाही, तर ते गप्प कसे बसतील. असा टोलाही त्यांनी लगावला.

💡

Frequently Asked Questions

  • Que:  मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर कोणता गंभीर आरोप केला आहे?

    Ans: त्यांनी आरोप केला आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माणसे त्यांच्यावर हल्ल्याच्या तयारीत असून, त्यांना मारून टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे आणि त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

  • Que:  ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपबाबत मनोज जरांगे यांनी काय मागणी केली?

    Ans: ही क्लिप आधीच व्हायरल करणाऱ्या रामदास कदम यांची पोलीस चौकशी व्हावी आणि आपण सादर करणाऱ्या ऑडिओ क्लिपच्या मूळ 'सोर्स'च्या सुरक्षेची हमी फडणवीस व शिंदे यांनी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

  • Que:  मनोज जरांगे यांनी आपल्या सुरक्षेबाबत काय सांगितले?

    Ans: त्यांनी सांगितले की सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली असून दसरा मेळाव्याच्या दिवशीही पोलिसांनी त्यांना शेवटपर्यंत सुरक्षा दिली नव्हती.

Web Title: Manoj jarange patil alleges threat to life security withdrawn by govt as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Manoj Jarange Patil
  • Ramdas Kadam
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन; सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
1

Mira Bhayandar News: भाजप नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे जनआंदोलन; सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Manoj Jarange Audio Clip Row : ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde यांचा मिश्किल टोला
2

Manoj Jarange Audio Clip Row : ‘माझ्यापर्यंत पैसे आलेच नाहीत!’ 500 कोटींच्या दाव्यावर Shrikant Shinde यांचा मिश्किल टोला

Maharashtra Agniveer Police Recruitment: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: २८२ अग्निवीर पोलीस कॉन्स्टेबलपदी नियुक्ती
3

Maharashtra Agniveer Police Recruitment: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: २८२ अग्निवीर पोलीस कॉन्स्टेबलपदी नियुक्ती

Pune Division MLC Election: आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ! पैशांचे आमिष, आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची निवडणुकीत चर्चा
4

Pune Division MLC Election: आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ! पैशांचे आमिष, आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची निवडणुकीत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.