Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिल देशमुख त्यांच्या पीए कडून पैसे घ्यायचे; सचिन वाझेंचा खळबळजनक आरोप

अनिल देशमुख यांनी दोन तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 03, 2024 | 09:28 AM
अनिल देशमुख त्यांच्या पीए कडून पैसे घ्यायचे; सचिन वाझेंचा खळबळजनक आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  “जे काही घडले, त्याचे सर्व पुरावे आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे.  मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहून सर्व माहिती दिली  आहे.मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे.  त्यात जयंत पाटीलयांचंही नाव आहे, असा आरोप सचिन वाझेंनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते.  महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी खोट्या प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला होता.  त्यांनी प्रतिज्ञा पत्रावर सही केली नाही म्हणून आपल्याला तुरुंगात टाकण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला होता.

या प्रकरणात मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर  आरोप केले आहेत. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व परावे सीबीआयकडे असल्याचे वाझेने म्हटले आहे. दरम्यान,  100 कोटी खंडणी प्रकरण, 2021 च्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझे तुरुंगात आहे.  पण अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथी होेण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात बंद असून काल रात्री वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेताना त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

 

Web Title: Anil deshmukh used to take money from his pa sensational accusation of sachin vaze

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 09:03 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • devendra fadanvis
  • Sachin Waze

संबंधित बातम्या

‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान
1

‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान

25 हजार तरुणांना मिळणार रोजगार! महाराष्ट्रात गुंतवणुकीचा धमाका, व्हिएतनामच्या ‘विन ग्रुप’चा  8.5 अब्ज डॉलर्सचा करार
2

25 हजार तरुणांना मिळणार रोजगार! महाराष्ट्रात गुंतवणुकीचा धमाका, व्हिएतनामच्या ‘विन ग्रुप’चा 8.5 अब्ज डॉलर्सचा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.