Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंचर परिसरात दुसरा बिबट्या जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

जुना चांडोली रोड परिसरात दहशत निर्माण करणारा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक बिबटया पकडण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पिंजरा लावला असता गुरुवारी पहाटे दुसरा बिबट्या पकडला गेल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 01, 2022 | 07:08 PM
मंचर परिसरात दुसरा बिबट्या जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
Follow Us
Close
Follow Us:

मंचर : जुना चांडोली रोड परिसरात दहशत निर्माण करणारा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक बिबटया पकडण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पिंजरा लावला असता गुरुवारी पहाटे दुसरा बिबट्या पकडला गेल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मंचर जुना चांडोली रोड परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार येथे पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतरही या परिसरात बिबट्याचा वावर दिसत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी अजून एक बिबट्या व बछडे असल्याचे वनविभागाला सांगितले होते.

त्यानंतर वनविभागाचे वनपाल संभाजीराव गायकवाड, वनरक्षक पूजा कांबळे व टीमने पंचलगेश्वर मंदिराशेजारी पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान बिबटे जेरबंद झाला असला तरी नागरिकांनी सतर्क राहावे, शेतात एकटे जाऊ नये, मुलांनी शाळेत एकत्र जावे, कोठे बिबट्या दिसून आल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनपाल एस. एल. गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Another leopard jailed in manchar area citizens breathed a sigh of relief nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 07:08 PM

Topics:  

  • Manchar
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.