Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

पनवेल शहराचा विस्तार होत असल्याने जय भारत नाक्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र आता पनवेलच्या रहिवाशांची वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्येतून सुटका झाली आहे. कारण रस्त्यातील अडथळे ठरणारे बांधकाम हटवण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 09, 2026 | 02:22 PM
Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • जय भारत नाक्यावर वाहतूक कोंडींची समस्या
  • पनवेल महानगरपालिकेचा सदर रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात घरमालकांना वाढीव एफएसआयबाबतचा प्रस्ताव
  • वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांनी हाती घेतली मोहिम
पनवेल: भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशभक्तीच्या प्रेरणेने अनेक चौक व नाक्यांचे नामकरण करण्यात आले. ‘जयभारत’ हे नाव त्याच राष्ट्रीय भावनेचे प्रतीक असून, स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील स्थानिक कार्यकत्यांच्या बैठका आणि आंदोलनांचे हे मुख्य ठिकाण होते. परंतु पनवेल शहराचा विस्तार होत असल्याने जय भारत नाक्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. आयुक्त मंगेश चितळे यांनी कठोर भूमिका घेत रस्त्यातील अडथळे ठरणारे बांधकाम हटवले, ज्यामुळे पनवेलच्या रहिवाशांची वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्येतून सुटका झाली आहे आणि ‘जय भारत नाका’ परिसरातील नागरिकांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Vasai Virar मध्ये नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी? विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा पालिका आयुक्तांना इशारा

रुंदीकरणाची आवश्यकता

पनवेल पालिकेने शहरातील बहुतेक रस्ते २० ते ३० फुटी केलेले आहेत. यामध्ये लाईन आळी, झवेरी बाजार, व्ही. के. हायस्कूल रस्ता, महात्मा फुले रोड, टिळक रोड यांचा समावेश आहे. महापालिका झाल्यानंतर सदर रस्ते अपुरे ठरत असून रस्तारुंदीकरणाची आवश्यकता भासत आहे. मात्र शहरातील बाजारपेठेत असेही काही रस्ते आहेत, जे आजही १५ ते २० फुटीसुद्धा नाहीत. कापड गल्ली, मिरची गल्ली यांचा समावेश होतो.

आयुक्त चितळे यांनी घेतली रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती

पनवेल शहरात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय शहरातसुध्दा मोठी लोकवस्ती आहे. या कारणाने येथे रहदारी जास्त आहे याशिवाय वाहनांची संख्या कमी नाही. सर्वात महत्वाची विषय असा की पनवेलमध्ये बहुतांशी सोसायट्यांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे इमारतीत राहणारे रहिवाशी आपले वाहने रस्त्यावरच पार्क करतात, याचा परिणाम शहरातील वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने आयुक्त मंगेश चितळे यांनी रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. जय भारत नाक्याच्या आसपास जुनी पेठ, कापड बाजार आणि महत्त्वाची मंदिरे आहेत. जुन्या पनवेलमधील मध्यवर्ती ठिकाण असल्याने सण-उत्सव, राजकीय सभा आणि सामाजिक चळवळींचे हे नेहमीच केंद्र राहिले आहे.

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

जेसीबीच्या साहाय्याने मोठी निष्कासन कारवाई

पनवेल महानगरपालिकेने सदर रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात येथील घरमालकांना वाढीव एफएसआयबाबतचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाडेकरूंच्या अवास्तव मागण्यांमुळे मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद निर्माण झाला होता. म्हणूनच हा प्रस्ताव प्रलंबित होता टपाल नाका येथे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढू लागल्याने याठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे महत्वाचे होते. काही महिन्यांपूर्वी या कामात अडथळा येणाऱ्या सहा गाळ्यां वरती पालिकेच्यावतीने जेसीबीच्या साहाय्याने मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली होती. तसेच येथील ८०-९० वर्षे जुनी धोकादायक एक मजली लाकडी इमारतीवर जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आल्याने टपाल नाका येथील वाहतूक कोडी फोडण्यास पालिका प्रशासनास यश प्राप्त झाले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Panvel residents get relief from traffic congestion as jai bharat naka obstructions are removed hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
1

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग
2

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!
3

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
4

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.