Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या तब्बल 9 ट्रेन रद्द; प्रवाशांना बसतोय मोठा फटका

नांदेड विभागातून मनमाडमार्गे जाणाऱ्या गाड्या मनमाड स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे इतर मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या दहा गाड्यांचा यात समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 03, 2025 | 08:54 AM
बंगळूर-मुंबई दरम्यान मिरजमार्गे नवी सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार; प्रवाशांना होणार मोठा फायदा

बंगळूर-मुंबई दरम्यान मिरजमार्गे नवी सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार; प्रवाशांना होणार मोठा फायदा

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी किफायतशीर प्रवास म्हणून भारतीय रेल्वेला प्राधान्य दिलं जातं. देशासह महाराष्ट्रातही रेल्वेचे मोठं जाळं आहे. मराठवाड्यामध्येही रेल्वेचे मोठे जाळे विस्तारले असून, रोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. सध्या मनमाड रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे संभाजीनगरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना याचा फटका बसलेला आहे. काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला असून, 9 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून मुंबई-पुण्यासह दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. त्यातच मनमाड रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना याचा फटका बसलेला आहे. काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला असून  ९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.

मनमाड स्थानकातील नूतनीकरणामुळे ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या रेल्वे सेवेचा मोठा फटका बसणार आहे. नांदेड, हिंगोली, सिकंदराबादहून येणाऱ्या व जाणाऱ्या पाच गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तीन गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे २० हजार प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत

हैदराबाद विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नांदेड विभागातील नऊ गाड्यांसाठी रेक उपलब्ध नाहीत. त्यामुळे २ ते ४ सप्टेंबरदरम्यान या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड विभागातून मनमाडमार्गे जाणाऱ्या गाड्या मनमाड स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे इतर मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या दहा गाड्यांचा यात समावेश आहे.

Web Title: As many as 9 trains leaving chhatrapati sambhajinagar cancelled passengers suffer big blow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Indian Railway
  • Train News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.