Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat : “महिलांसोबत जे केलं तो विधीचाच भाग, जबरदस्ती नाही: पोलीस कोठडीत भोंदूबाबा खरातने उधळली मुक्ताफळं

भोंदूबाबा अशोक खरातबाबत एसआयटी चौकशी सुरु असून यामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत आहे. मी महिलांवर अत्याचार केले नाही तर ते विधीचा भाग होता असे वक्तव्य त्यांनी केले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 27, 2026 | 11:51 AM
Ashok Kharat in SIT Inquiry Not Sexual Abuse Against Women, But a Part of a Ritual

Ashok Kharat in SIT Inquiry Not Sexual Abuse Against Women, But a Part of a Ritual

Follow Us
Close
Follow Us:
  • अशोक खरातची SIT चौकशी सुरु
  • महिलांवर अत्याचार नाही तर हा विधीचा भाग
  • मी ज्यांचे चांगलं केलं ते माझ्यावर उलटले
 

Ashok Kharat News : नाशिक : अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणारा भोंदूबाबा अशोक खरातचे रोज नवे कारनामे समोर येत आहेत. त्याने महिलांना धमकी देऊन त्यांच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तसेच मधविक्री, जादूटोणामधून त्याने अनेक गैरप्रकार (Crime News) केले आहेत. याची तपासणी SIT मार्फत केली जात आहे. या तपासामधून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मी महिलांवर अत्याचार केले नाही तर सहमतीने सर्व केले असल्याचे वक्तव्य अशोक खरातने (Ashok Kharat) केले आहे.

न्यायालयाने अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात खरात याने १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले असल्याचे समोर आले आहे. यानंतर एसआयटीसमोर त्याने वक्तव्य करत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. अशोक खरात म्हणाला की, माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार. मी यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले. महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग होता. मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, असा खळबळजनक दावा अशोख खरातने केला आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat HIV Test: 150हून अधिक महिलांचे शोषण, अशोक खरातची HIV Test…; काय आहे रिपोर्टमध्ये

खरात याने १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यानंतर काल पोलीस कोठडीतच त्याची HIV टेस्ट करण्यात आली. रिपोर्टनुसार त्याची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे. महिलांचे भविष्य सांगण्याच्या आणि त्यांच्या जीवनातील अडचणी सोडवण्याच्या बहाण्याने १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर नाशिक पोलीस ठाण्यात ८ पैकी सात गुन्हे महिला अत्यचाराअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या महिला गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे आल्या, त्या महिला वगळता इतर कोणत्याही महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या नाहीत.

हे देखील वाचा : Nashik News: “मंदिरात ऊर्जा नाही; रातोरात पाडून टाका…”, वैजेश्वर मंदिराबाबत कॅप्टन खरातचा अजब सल्ला

खरातचा शस्त्र परवाना आणि कोट्यवधींची मालमत्ता

भोंदूबाबा अशोक खरातला शस्त्र परवाना मिळाला असल्याचे देखील समोर आले आहे. त्याला नाशिक जिल्हा प्रशासनानेच जप्त बंदुकीचा परवाना दिल्याचे समोर आले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. तसेच शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. त्याच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामधून मोठी मालमत्ता समोर येणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Ashok kharat in sit inquiry not sexual abuse against women but part of ritual

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • Nashik News

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स
1

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा
2

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा

Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या नावावर खाती उघडून मिळवली कोट्यवधींची माया
3

Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या नावावर खाती उघडून मिळवली कोट्यवधींची माया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.