Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगाबादमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न; तब्बल १५ दिवस नागरिकांना पाणी नाहीच, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा

गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील सिडको-हडको परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून गेल्या पंधरा दिवसांपासून सदरील परिसरात नळांना पाणी येत नाही.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 04, 2022 | 12:32 PM
औरंगाबादमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न;  तब्बल १५ दिवस नागरिकांना पाणी नाहीच, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा
Follow Us
Follow Us:

औरंगाबाद-   शहरातील सिडको परिसरात भाजपाच्या वतीने मनपा प्रशासनाच्या विरोधात भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला. सदरील मोर्चाला सिडको हडको परिसरातील नागरिकांचा आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील सिडको-हडको परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून गेल्या पंधरा दिवसांपासून सदरील परिसरात नळांना पाणी येत नाही.

तर काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने  आज नागरिक रस्त्यावरती उतरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे. यात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला असून सदरील आंदोलन भाजपाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून या आंदोलनात सर्वसामान्य नागरिक, भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजपाच्या वतीने मनपा आयुक्त सतीश कुमार पांडे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले असून सदरील निवेदनात सिडको परिसरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यात यावे. दूषित पाणी पुरवठा सुधारित करण्यात यावा सिडको परिसरात आतील नागरिकांवर ते मनपा प्रशासन करीत असलेले अन्याय बंद करण्यात यावे.

&nbsp

अशी विविध मागण्यांचे निवेदन आज रोजी सिडको हडको परिसरातील भाजपा शाखा च्या वतीने देण्यात आले आहे. सदरील आंदोलनाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता,

सदरील आंदोलनाचे पोलीस प्रशासनाच्या वतीने छायाचित्रण करण्यात आले आहे. सिडको परिसरातील पाण्याच्या टाक्या समोर चिस्तिया कॉलनी येथे हे आंदोलन आज रोजी संपन्न झाले आहे.

 

 

Web Title: Aurangabad water march people marches on road for delay in water supply nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2022 | 12:30 PM

Topics:  

  • aurangabad
  • Aurangabad news
  • BJP

संबंधित बातम्या

KDMC Politics: मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला
1

KDMC Politics: मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
2

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
3

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
4

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.