Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय कृती दिनानिमित्त नद्यांच्या संवर्धनासाठी केडीएमसीची जनजागृती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गणेश उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्मित होतो. हे निर्मल्य जेव्हा मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये तसेच तलावांमध्ये विसर्जित करतो तेव्हा त्या जलाशय विद्रूप होण्याची शक्यता वाढते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 18, 2024 | 05:13 PM
आंतरराष्ट्रीय कृती दिनानिमित्त नद्यांच्या संवर्धनासाठी केडीएमसीची जनजागृती
Follow Us
Follow Us:

कल्याण : नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा करण्यात येतो. या दिनी कृतीसाठी जागतिक आवाहन म्हणून काम केले जाते. जो जगभरातील समुदायांना आपल्या जीवनात नद्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणाची मागणी करण्यासाठी एकत्र करतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा काळू नदी तसेच उल्हास नदी व अनेक तलाव आहेत. या सर्व जलाशय स्वच्छ तसेच संरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहेच परंतु सर्व नागरिकांची सुद्धा आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गणेश उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्मित होतो. हे निर्मल्य जेव्हा मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये तसेच तलावांमध्ये विसर्जित करतो तेव्हा त्या जलाशय विद्रूप होण्याची शक्यता वाढते. ही मोठी समस्या सोडवण्यासाठी महापालिका यंत्रणा व महापालिकेचे स्वच्छ्ता ब्रँड अँबेसिडर तसेच शहरातील विविध सार्वजनिक संस्था, शाळा तसेच महाविद्यालयातील पर्यावरण दूत या सर्वांच्या सहकार्यातून निर्माल्य संकल्प मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका घ.क.व्या विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, कल्याण विभागातील स्वच्छता ब्रँड अँबेसिडर डॉ. रुपिंदर कोर व त्यांच्यासोबत बिर्ला महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी यांनी संपूर्ण गणेश उत्सव काळात परिश्रम करून सर्व गणेशभक्तांनी विसर्जन स्थळी दिलेल्या निर्माल्याचे विघटन करून ते महापालिकेच्या खत प्रकल्पास पाठविले व त्याचे खत तयार करून नागरिकांना प्रदान करण्यात येते.

निर्माल्य संकलन मोहिमेत भाग घेणाऱ्या या बिर्ला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे (पर्यावरण दूत) यांचे प्रशस्ती पत्र प्रदान करून सत्कार करण्यात आले. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. रुपिंदर कौर मुर्जानी तसेच बिर्ला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संदेश जयाभाये यांच्या हस्ते पर्यावरण दूत यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांनी केलेल्या कामाची स्तुती करण्यात आली.

Web Title: Awareness of kdmc for river conservation on international day of action maharashtra government maharashtra political party thane kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2024 | 05:13 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan dombivli muncipal corporation
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
2

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
3

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
4

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.