Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur News : कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ; नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर

पैसे देऊन देखील हक्काच्या घरापासून बेघर होण्याची वेळ बदलापूरातील एका सोसायटीतील रहिवाशांवर आलेली आहे.पोतदार समृद्धी सोसायटीत काही फ्लॅट धारकांना अचानक आदित्य बिर्ला ग्रुपकड़ून नोटीस देण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2026 | 06:57 PM
Badlapur News : कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ; नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर
Follow Us
Follow Us:
  • कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ;
  • नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर
बदलापूर : पैसे देऊन देखील हक्काच्या घरापासून बेघर होण्याची वेळ बदलापूरातील एका सोसायटीतील रहिवाशांवर आलेली आहे.पोतदार समृद्धी सोसायटीत काही फ्लॅट धारकांना अचानक आदित्य बिर्ला ग्रुपकड़ून नोटीस देण्यात आली. लवकरात लवकर घरं खाली करण्याचा इशारा देण्यात आला. आम्ही बिल्डरला सर्व पैसे दिले. सर्वकागदपत्रे आमच्याकडे आहे. आमच्या लोनचा हप्ता कापला जातो. शिवसेना पदाधिकाऱ्याने विरोध केल्याने बिर्ला ग्रुपचे लोक नोटिस लावून निघून गेले. आत्ता बँक आणि बिल्डरचा काय अडले आहे. त्यांनी त्यांचे बघून घ्यावे आम्ही घराचे सर्व पैसस्दिले आहेत. आम्हाला बेघर करु नये. यात सरकारने लक्ष घालावे अशी मागणी पोतदार समृद्धी इमारतीमधील रहिवाशांनी केली.

बदलापूर ग्रामीणमध्ये पोतदार समृद्धी एव्हर ग्रीन या इमारत संकुलात अनेक इमारती आहेत. या इमारतीमधील घर मालक आज हवालदिल झाले. एका खाजगी बँकेकडून इमारतीमधील काही रहिवाशांच्या घरी नोटिस लावण्यात आली. या आधी देखील बँकेची माणसं घर मालकांना भेटून गेले. आज देखील ते आले. नोटिस लावण्यास पुन्हा सुरुवात केली. तुम्हाला लवकरात लवकर घरे खाली करावी लागतील असा इशारा घर मालकांना दिला. हे ऐकताच रहिवासी हवालदिल झाले . याबाबत रहिवासी जवाहर सांगळे यांनी सांगितले की, आयुष्यभराची तुटपुंजी जमा करुन घर विकत घेतलं. सर्व प्रक्रिया केली. लोन सुरु आहे. आत्ता आम्हाला बँक वाले आम्हाला घरे खाली करण्यास सांगत आहे. बिल्डर आणि बँकेचे काय आहे. ते आम्हाला माहित नाहीत. त्या आमचा काय दोष ? आम्हाला न्याय हवा आहे.

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

इमारतीतील रहिवासी विभा राऊत यांनी सांगितले की, आम्ही घर घेतले आहे. आमची सरकारला इतकीच विनंती आहे. आम्ही जे पैसे कमावितो. त्यातूनच घर घेतले. कर्जाचे हफ्ते भरतो. आत्ता नव्याने कुठून पैसे आणायचे.रहिवासी सोफिया मलबारआला यांचे म्हणणे आहे की, आम्ही जेव्हा घर घेतले. तेव्हा घर तयार झाले नव्हते. बिल्डरने आम्हाला दुसरे घर घेतले. त्याचे पैसे रोख आणि धनादेशाच्या स्वरुपात दिले. 24 लाख रुपये दिले. पैसे भरुन देखील आमच्या घराला सील लावले जात आहे. हा कुठला न्याय आहे. बिल्डर आणि ब’केच्या भानगडीत आम्हाला का भरडले जात आहे. विष्णू शीरसागर यांनी सांगितले की, 2022 मध्ये घर बुक केले. घराचे हप्ते भरुन देखील आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. हा कुठला न्याय. सरकारने आमची दखल घ्यावी असं या रहिवाशांचं म्हणणं आहे.

Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड

Web Title: Badlapur news even if you take out a loan and pay the money you will be homeless residents of a famous building are homeless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Badlapur News
  • navrashtra news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.