Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेंद्रेतील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील विस्तारित गावठाणातील प्लॉट क्रमांक १५ वरील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर संघटनेने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 01, 2026 | 06:03 PM
शेंद्रेतील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक (Photo Credit- X)

शेंद्रेतील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • शेंद्रेतील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर आक्रमक
  • जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
  • कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
सातारा, दि. १ (प्रतिनिधी): सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील विस्तारित गावठाणातील प्लॉट क्रमांक १५ वर झालेल्या कथित अतिक्रमणाच्या विरोधात बहुजन युथ पॅंथर संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. संबंधित अतिक्रमण हटवून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

बहुजन युथ पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राकेशभाई सुपारी यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंद्रे येथील विस्तारित गावठाणातील प्लॉट क्रमांक १५ वर आवश्यक शासकीय परवानग्या न घेता पत्र्याचे शेड उभारण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत महसूल विभागाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Satara: तारळी धरणग्रस्तांचा सातार्‍यात एल्गार! प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चितकालीन ठिय्या आंदोलन सुरू

अंकित वाघमारे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संबंधित प्रकरणात काही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेले कथित बांधकाम तातडीने हटविण्यात यावे, संबंधित कराराची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संघटनेच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी बहुजन युथ पॅंथरच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

साताऱ्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा सरकारविरोधी एल्गार, बैलगाडीतून आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Web Title: Bahujan youth panther takes aggressive stance against alleged encroachments in shendre staging sit in protest outside district collectors office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Youth

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
2

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
3

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
4

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.