₹1,395 मध्ये आता Looney Tunesच्या लोकप्रिय पात्रांसह फुल-फेस हेल्मेट मिळणार आहे. Studds Raider Youth Edition मध्ये Bugs Bunny, Tweety आणि Daffy Duckसह 6 कलर ऑप्शन दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरू असून, ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. प्रशासनाचे लक्ष…
Loneliness Among Indian Singles : भारतातील आधुनिक जीवनशैली आणि धावपळीच्या युगात ३५ टक्के अविवाहित तरुणांना वारंवार एकटेपणा जाणवत असला, तरी ७० टक्के तरुण नवीन सामाजिक संबंध आणि दृढ नाती जोडण्यासाठी…
अमरावतीच्या मोर्शीत नगर परिषदेसमोर एका तरुणाच्या संशयास्पद हालचालींनी पोलिसांचे लक्ष वेधले. गुप्त माहितीच्या आधारे झडती घेतली असता त्याच्या कमरेत पिस्तूलसदृश अग्निशस्त्र सापडले आणि पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
Youth Innovation Challenge India : दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये 'सेवा फर्स्ट' राष्ट्रीय यूथ इनोवेशन चॅलेंज सुरू झाले आहे. १०० दिवसांच्या या चॅलेंजमध्ये विद्यार्थ्यांना २ कोटींच्या बक्षीसांसह स्टार्टअप आणि मेंटॉरशिपची संधी मिळणार…
Youth Employment Crisis India 2026: ऑगस्ट २०२६ मधील नवीन सर्व्ह आणि अहवालानुसार भारतातील तरुणांसमोर रोजगाराची मोठी समस्या आहे. जाणून घ्या बेरोजगारीची आकडेवारी, कारणे आणि प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेबद्दल सविस्तर..
Young Entrepreneur Success Story :वय अवघे १६ वर्षे आणि शिक्षण १२ वी इयत्तेत... पण या वयात जिथे मुले करिअरचा विचार करतात तिथे या मुलाने स्वतःची कंपनी उभी केली आहे. एवढेच…
चीनमध्ये वाढत्या नोकरीच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, तरुण मंदिरांकडे वळत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या (WSJ) मते, दर तीन तरुणांपैकी एक जण आपल्या नोकरी किंवा करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी मंदिरात प्रार्थना करतो.
Govt Subsidy For Business : स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मागास किंवा ग्रामीण भागात नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या आणि स्थानिकांना नोकरीवर ठेवणाऱ्या उद्योजकांना…
PM Modi International Youth Day 2026 message: आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या तरुणांना एक पॉवरफुल संदेश दिला आहे. हा संदेश युवकांना प्रेरणा देणारा आहे.
International Youth Day: दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी जागतिक युवा दिन साजरा केला जातो. या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू दिनविशेष यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
भाषातज्ज्ञांच्या मते, प्रत्येक पिढीची स्वतःची भाषा असते. पूर्वी एसएमएसमधील शॉर्टफॉर्म लोकप्रिय होते, तर आज 'जेन झी'ची भाषा रील्स, मीम्स आणि व्हायरल ट्रेंडमधून घडत आहे.
नाबार्ड आणि एनएसडीसीच्या या महत्त्वाच्या 'ग्रामोदयम' ग्रामीण उद्योजकता विकास होत आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. ग्रामीण उद्योजकतेसाठी सक्षम…
Ayush Singh AI Success Story: अवघ्या १३ व्या वर्षी आर्थिक संकटातून मार्ग काढत आयुषने स्वतः एआय (AI) कसे शिकले? त्याच्या 'एंटर्न' (Entearn) बिझनेस मॉडेलने हजारो विद्यार्थ्यांना कशी मदत केली? जाणून…
सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील विस्तारित गावठाणातील प्लॉट क्रमांक १५ वरील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर संघटनेने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.