Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं चुकीची औषधं झाली आणि त्याचा फटका लहान मुलांना बसला. त्याबद्दल केंद्र सरकारनं जे निर्देश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी राज्याचे आरोग्य विभाग करत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2025 | 11:39 AM
राज्यात कोल्ड्रिंक कफ सिरपवर बंदी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात कोल्ड्रिंक कफ सिरपवर बंदी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरपवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्र सरकारनं देखील या कफ सिरपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं सूचना दिल्याप्रमाणे राज्याच्या आरोग्य विभागालाही सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं चुकीची औषधं झाली आणि त्याचा फटका लहान मुलांना बसला. त्याबद्दल केंद्र सरकारनं जे निर्देश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी राज्याचे आरोग्य विभाग करत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

केंद्रीय अन्न व औषध प्रशासन कोल्ड्रिफ कफ सिरपबाबत योग्य ते निर्देश देत आहे. एखाद्या कंपनीचं एखादं औषध चुकीचं असेल म्हणजे सर्व काही चुकीचं आहे, अशा स्पष्ट सूचना आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे. केंद्र सरकारकडून याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच बैठक झाली. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सूचनांचे आम्ही पालन करत आहोत. नागरिकांनीही घाबरून जाण्याचं कारण नाही, अशी भूमिका मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडली.

हेदेखील वाचा : Cough Syrup मुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

कोल्हापूरचा थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात सीपीआरमध्ये मनुष्यबळाची वाणवा आहे. आरोग्य कर्मचारी कमी असल्यामुळं याचा फटका उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बसत असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘सीपीआर सुरू झाल्यानंतरची लोकसंख्या आणि आताची परिस्थिती वेगळी आहे, जोपर्यंत शेंडा पार्कातील हॉस्पिटल सुरू होत नाही. तोपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना याचा त्रास होईल’.

दरम्यान, शेंडा पार्कातील हॉस्पिटल आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १५० बेड वाढण्याचं नियोजन आहे. जोपर्यंत या सुविधा होत नाही, तोपर्यंत नागरिकांची अडचण होते. याची आम्हालाही कल्पना आहे. मात्र, याबाबत सीपीआरमध्ये प्राधान्य क्रमांक देण्याच्या सूचना डीनना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Ban on cold drink cough syrup in maharashtra says minister prakash abitkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Cough syrup
  • Maharashtra Government
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी…”; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी…”; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

कोल्हापुरातील सीपीआरमधील रक्त तपासणीचा पर्दाफाश; गरीब रुग्णांची होणारी लूट उघडकीस
2

कोल्हापुरातील सीपीआरमधील रक्त तपासणीचा पर्दाफाश; गरीब रुग्णांची होणारी लूट उघडकीस

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…
3

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.