Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तक्रारदारासह पोलिसाला मारहाण ; एकाला अटक, पोलीस ठाण्याच्या आवारातील घटना

  • By Aparna
Updated On: Sep 27, 2022 | 06:40 PM
तक्रारदारासह पोलिसाला मारहाण ; एकाला अटक, पोलीस ठाण्याच्या आवारातील घटना
Follow Us
Follow Us:

लोणावळा :  भांडणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या जखमी फिर्यादीस चक्क पोलीस स्टेशन आवारात पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. या  प्रकरणी केतन दिपक फाटक ( वय३०, रा. रचना गार्डन, लोणावळा ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी सचिन सदानंद घोणे आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मयूर अबणावे यांनी  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केतन फाटक व सचिन घोणे यांच्यात दुपारी भांडण झाले होते. त्याच भांडणाची तक्रार देण्यासाठी फिर्यादी सचिन हे लोणावळा शहर पोलीस स्टेशनला आले होते. त्यावेळी  त्यांना पाहून आरोपी केतन याने ठाणे अंमलदार कक्षातून बाहेर येऊन पोलीस स्टेशन आवारात फिर्यादी व त्याच्याबरोबर असणाऱ्यास  लाकडी दांडक्याने मारहाण केली.  त्यात फिर्यादी यांच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला.

-पोलिसाला धक्का देऊन खाली पाडले
तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पोलीस नाईक हे सरकारी कर्मचारी असल्याची जाणीव असूनही आरोपीने  त्यांना धक्का देऊन खाली पाडले. त्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर  झाला. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.

Web Title: Beating the police along with the complainant one arrested incident in police station premises nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2022 | 06:40 PM

Topics:  

  • baramati
  • Bhigwan
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
1

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
2

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
3

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
4

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.