• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Beed Parali Constituency Dhananjay Munde Criticized Sharad Pawar Nras

Parali Constituency: शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? धनंजय मुंडेंचा पवारांना थेट सवाल

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 06, 2024 | 01:11 PM
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; भाजप मंत्र्याचं मोठं विधान

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; भाजप मंत्र्याचं मोठं विधान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

परळी:  ‘शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी?’, असा प्रश्न विचारत अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांना थेट इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परळीत शरद पवार यांनी थेट मराठा उमेदवार देऊन धनंजय मुंडेंसमोर आव्हान निर्माण केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून येथील निवडणूक प्रतिष्ठेची कऱण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच अर्थाने या निवडणुकीची चुरस वाढली आहे. यावरून धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर टीकास्त्र डागले आहे. ते परळी येथे स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा: भाजप व मनसेची छुपी युती? अमित ठाकरेंनंतर आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, प्रचार देखील करणार

‘जर मी एवढ्या लहान कुटुंबात, लहान जातीत जन्माला आलो असेल, तर का कुणाला एवढी भीती वाटायला पाहिजे? शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी?’, असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे. लोकसभेत पंकजाताईंचा पराभव केला तसा धनंजय मुंडेंचाही पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली आहे का, परळीत दहशत आहे, असे म्हणून जर कोणी या मातीच अपमान करत असेल तर धनंजय मुंडे हे काधीही सहन कऱणार नाही. आता तुम्हीच सांगा परळीत माझी दहशत आहे का, सगळ्यांना वाकून बोलून नमस्कार घालून मेलोय अन् आता म्हणतात मी दादागिरी करतो, जर व्यापाऱ्यांच्या व्यवसायात कुणी आडवं येत असेल तर त्याची गाठ माझ्याशी असेल, असा इशाराही धनंजय मुंडेंनी दिला आहे.

कसं आहे परळीचं राजकीय समीकरण?

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हेदोघे भाऊ-बहीण एकत्र आले आहेत. त्यामुळे परळीतील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.

हेही वाचा: ‘मला स्वतः ला आव्हान द्यायला आवडते’, शाहीर शेखने ‘दो पत्ती’ मधील भूमिकेबाबत मांडले मत!

पण तरीही यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मुंडे भाऊ-बहिणीला ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी धनजंय मुंडेंविरोधात दिलेला उमेदवार. राजेसाहेब देशमुख हे मराठा उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र लढूनही काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यामुळे 2024 ची विधानसभा निवडणूकही तितकीच ताकदीची आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Beed parali constituency dhananjay munde criticized sharad pawar nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 01:11 PM

Topics:  

  • dhananjay munde

संबंधित बातम्या

Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी?
1

Beed Crime News:’धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर खेळ खल्लास..’; सुरेश धस, जरांगेंना कुणी दिली धमकी?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Mar 01, 2026 | 04:15 AM
“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

Mar 01, 2026 | 02:35 AM
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Mar 01, 2026 | 12:30 AM
SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

Feb 28, 2026 | 10:52 PM
World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

Feb 28, 2026 | 09:28 PM
बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

Feb 28, 2026 | 09:00 PM
Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Feb 28, 2026 | 08:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.