Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू; चिमुकलीच्या घशात अडकलं चॉकलेट

Beed Shocking News: बीड जिल्ह्यातील एकाच दिवशी दोन ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. एक इमामपूर येथे तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 11, 2025 | 05:28 PM
धक्कादायक! 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू; चिमुकलीच्या घशात अडकलं चॉकलेट

धक्कादायक! 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू; चिमुकलीच्या घशात अडकलं चॉकलेट

Follow Us
Close
Follow Us:

Beed Shocking News in Marathi : बीड जिल्ह्यातील एकाच दिवशी दोन ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. एक इमामपूर येथे तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यापाठोपाठ आता एका 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर, चिमुकलीच्या कुटुंबीयांना आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. एका 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकले अन् तिचा दूर्देवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. त्यानंतर चिमुकलीच्या कुटुंबातील आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

रेडीमिक्स डंपरच्या अपघाताने 11 वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत ; वाहतूक विभागाचा निष्काळजीपणावर मनसेचा रस्ता रोको

७ महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकून दूर्देवी मृत्यू झाला. मुलीच्या घशात चॉकलेट चिकटल्याने या चिमुकलीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, उपचारापूर्वीच या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.बीड तालुक्यातील कटवटवाडी गावातील या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरोही आनंद खोड अशी मृत मुलीचे नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरात खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट तिने तोंडांत टाकून गिळण्याचा प्रयत्न केला.मात्र, चॉकलेट तिच्या घशात अडकले आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला. कोवळ्या जीवासाठी चॉकलेट काळ बनून आलं अन् चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चिमुकल्याच्या फुफ्फुसात एलईडी बल्ब

एका दुर्मिळ व असाधारण वैद्यकीय केसमध्‍ये जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला धातूचा एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढला, ज्यामुळे तीन महिन्‍यांपासून त्‍याला सतत खोकला आणि श्‍वसनाचा होत असलेला त्रास अखेर दूर झाला. राहुल (गोपनीयतेसाठी नाव बदलले आहे) सुरुवातीला निदान झालेल्या न्‍यूमोनिया आजाराने ग्रस्त होता आणि अँटीबायोटिक्सचे अनेक औषधोपचार करण्‍यात आले. मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्यानंतर देखील, त्याची लक्षणे कायम राहिली, ज्यामुळे त्‍याची प्रगत तपासणी करण्‍यात आली, ज्यामध्ये सीटी स्कॅन करण्‍यात आले. यामधून त्‍याच्‍या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा भाग असल्याचे आढळून आले. कोल्हापूरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपीच्या अयशस्वी प्रयत्‍नांनंतर मुलाला जसलोक हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले, जेथे ब्रॉन्कोस्कोपीमध्ये गिळण्‍यात आलेला एलईडी बल्‍ब ब्रोन्कस मध्ये आढळून आला. त्यानंतर डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्य प्रभात यांनी मिनी थोरॅकोटॉमी (४ सेमी कट) केली, ज्यामुळे खेळण्यांच्या गाडीतून गिळलेला एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला आणि मुलाच्या फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यात आले. अॅनेस्थेसियोलॉजी सल्लागार डॉ. अनुराग जैन यांनी या शस्त्रक्रियेला मोठे सहकार्य केले.

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटींचा अतिरिक्त निधी; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

 

Web Title: Beed shocking incident chocolate stuck in girl child throat 7 month old baby dies in beed hospitalised

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • Beed
  • Chocolate
  • Hospital

संबंधित बातम्या

अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश
1

अवघ्या 3 साहित्यापासून घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Nutella; चॉकलेटी चव सर्वांनाच करेल खुश

Beed Crime: ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालक अटकेत
2

Beed Crime: ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालक अटकेत

Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा
3

Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा

Kiran Rao ला झाले तरी काय? हॉस्पिटलमधून शेअर केले फोटो, हेल्थ अपटेड देत मानले डॉक्टरांचे आभार
4

Kiran Rao ला झाले तरी काय? हॉस्पिटलमधून शेअर केले फोटो, हेल्थ अपटेड देत मानले डॉक्टरांचे आभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.