Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Accident: मोठी बातमी! बीडमध्ये भयंकर अपघात; कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Big Breaking: बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील केजमध्ये मोठा अपघात झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 16, 2025 | 07:32 PM
लातूरमध्ये दोन भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, पोलिस कर्मचारीही जखमी

लातूरमध्ये दोन भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, पोलिस कर्मचारीही जखमी

Follow Us
Follow Us:

बीड: बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील केजमध्ये मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने 10 ते 15 वाहनांना उडवले आहे. या भीषण धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 15 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना बीड जिल्ह्याच्या केजमध्ये घडली आहे. कंटेनर भरधाव वेगात होता.

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने केज मध्ये 10 ते 15 वाहनांना धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 15 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी या कंटेनरला आग लावल्याचे समजते आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक दिलेल्या वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. धडक दिल्यानंतर कंटेनर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा कंटेनर ताब्यात घेतला आहे.

भरधाव फॉर्च्युनर कार राँग साईडला घुसली अन्

राज्यात पुन्हा एकदा हायप्रोफाईल अपघाताचे प्रकरण समोर आले असून, पानशेत-पुणे रोडवरील मनेरवाडी गावाजवळ उलट्या दिशेने आलेल्या भरधाव फॉर्च्युनर कारने एका दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात वकिलाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून चालक पसार झाले आहे. अनिकेत अरुण भालेराव (वय ३५, रा. वरदाडेवाडी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या वकिलांचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काका शांताराम भालेराव यांनी तक्रार दिली आहे.

Pune Accident : भरधाव फॉर्च्युनर कार राँग साईडला घुसली अन् पुढे जे घडलं ते…

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भालेराव हे वकील होते. ते शिवाजीनगर न्यायालयात वकिली करत. बुधवारी ते साडे चारच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी खानापूर येथे गेले होते. पानशेत- पुणे रोडवरील मनेरवाडी येथील तारांगण हॉटेल समोर आले असताना उलट्या दिशेने भरधाव आलेल्या फॉर्च्युनर कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात अनिकेत हे गंभीर जखमी झाले. जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथून शहरातील एका रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान नातेवाईकानी कार चालक दारू पिलेला असावा असा आरोप केला आहे.

त्या अपघाताची आठवण

गेल्या वर्षी (१९ मे ) पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत आलिशान कार पळवत आयटी इंजिनिअर तरुण-तरूणींना उडवले होते. अल्पवयीन धनिक पुत्राला वाचवण्यासाठी झालेला खटाटोप आणि रक्तबद्दल यामुळे हे प्रकरण मोठे गाजले होते. अद्यापही यातील काही जण कारागृहात आहेत. बुधवारी झालेल्या अपघातामुळे पुन्हा या अपघाताची आठवण सर्वाना झाली.

 

 

Web Title: Container hit the 10 to 15 cars kej taluka beed accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • Accident News
  • Beed
  • Beed Accident News

संबंधित बातम्या

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
1

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
2

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
3

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर
4

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.