Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane : शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी नगरसेविकेसह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपाचा स्थापना दिन व श्री राम नवमीचा पवित्र योग साधत आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यातील माजी  नगरसेविकेने भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2025 | 07:20 PM
Thane : शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी नगरसेविकेसह  कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव : भाजपाचा स्थापना दिन व श्री राम नवमीचा पवित्र योग साधत आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यातील माजी  नगरसेविकेने भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे.  भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी नगरसेविका छायाताई राव, मधुर राव, सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी, घोडबंदर भागातील लॉंड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनोजिया यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी प्रवेश केला होता. तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका व आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील श्रीमती छाया राव व मधुर राव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर उथळसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपाचा झेंडा हाती घेतला. घोडबंदर रोड परिसरात लॉंड्री चालकांची संघटना उभारणाऱ्या विजय कनोजिया यांनी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होईल, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला.

Web Title: Big blow to sharad pawar group former corporator chhayatai rao and activists join bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • BJP
  • Nationalist Congress Party
  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
2

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
3

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.