Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance: मोठी बातमी! महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांचे नेते रविवारी दुपारी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 28, 2025 | 03:23 PM
Congress, Vanchit Bahujan Aghadi,

Congress, Vanchit Bahujan Aghadi,

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई महापालिका निवडणुका निवडणूक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती
  • मुंबईसाठी काँग्रेसने वंचितला ६२ जागा दिल्या असून, काँग्रेस स्वतः १५६ जागांवर निवडणूक लढवणार
  • काँग्रेस–वंचित आघाडीमुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance Mumbai : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेना आणि मनसे भाजप आणि शिंदे सेना यांच्या युती झाली आहे. पण काँग्रेसने मात्र स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली होती. पण आता काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युतीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुका निवडणूक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित लढणार आहेत. काँग्रेस-वंचित युतीचे जागावाटपही फायनल झाले आहे.

सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस (congress)  यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भविष्यात राज्यातील इतर भागांमध्येही काँग्रेस आणि वंचित यांची युती होण्याची शक्यता असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. मुंबईसाठी काँग्रेसने वंचितला ६२ जागा दिल्या असून, काँग्रेस स्वतः १५६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस–वंचित आघाडीमुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्याने दलित, वंचित आणि अल्पसंख्याक मतदारांवर प्रभाव पडू शकतो. या युतीच्या घोषणेमुळे महायुती तसेच महाविकास आघाडीच्या रणनीतींवरही परिणाम होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेससोबत युतीच्या चर्चेसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना अधिकार देण्यात आले होते. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व इतर नेत्यांनी युतीची बोलणी केली. दरम्यान, मुंबई महापालिकेतील काही जागांसाठी वंचितकडून आग्रह धरला जात होता, पण यावरही निर्णायक चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi)  एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांचे नेते रविवारी दुपारी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. ही आघाडी केवळ मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केल्याने त्याचा मोठा प्रभाव मुंबई महापालिका निवडणुकीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Congress Politics: काँग्रेसमध्ये नेमकं चाललयं काय? दिग्विजय सिंहाना शशी थरूरांचे समर्थन; म्हणाले…

इतर महापालिकांतील आघाडीचे काय?

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आघाडीचा निर्णय झाला असला, तरी इतर महापालिकांबाबत अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडीचे अधिकार देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील इतर काही महापालिकांमध्येही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आघाडीचा राज्यातील राजकीय समीकरणांवरही लक्षणीय परिणाम होऊ शकतो. दरम्यान, मुंबई महापालिकेत काँग्रेससोबतच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला ६२ जागा येणार असल्याचे समजते.

 

 

Web Title: Big news the congress vanchit bahujan aghadi alliance for the municipal elections has been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Congress
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.
1

काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.

शहरी कामगारांच्या सन्मान, सुरक्षा आणि न्यायासाठी युवक काँग्रेसचा लढा, “मुंबईचा हक्क” अभियानाची मुंबई युवक काँग्रेसकडून घोषणा
2

शहरी कामगारांच्या सन्मान, सुरक्षा आणि न्यायासाठी युवक काँग्रेसचा लढा, “मुंबईचा हक्क” अभियानाची मुंबई युवक काँग्रेसकडून घोषणा

Kerala CM Networth: 1 कोटींचं सोनं… ₹73 लाख डिपॉजिट, केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांकडे नेमकी किती संपत्ती?
3

Kerala CM Networth: 1 कोटींचं सोनं… ₹73 लाख डिपॉजिट, केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांकडे नेमकी किती संपत्ती?

SIR अभियानासाठी ‘या’ काँग्रेस नेत्याची राज्य समन्वयकपदी नियुक्ती
4

SIR अभियानासाठी ‘या’ काँग्रेस नेत्याची राज्य समन्वयकपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.