सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट
OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक
असं सांगितलं जात आहे की, राज्यपालांनी जारी केलेल्या या नव्या नियमाचा उद्देश सोशल मीडिया डिझाईनच्या अशा डिझाईन एलिमेंट्सा निशाणा बनवते, ज्यामुळे लोकांना सतत स्क्रॉल करत राहण्यासाठी कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्हिडीओ बघण्यासाठी प्रेरित केले जाते. सोशल मीडिया स्क्रोलिंग कधीच संपत नाही. तुम्ही आपोआप स्क्रोल होणारे व्हिडीओ पाहत असाल किंवा AI वर आधारित व्हिडीओ पाहात असाल सोशल मीडियावरील स्क्रोलिंग सतत सुरुच असते. सरकारचा असा विश्वास आहे की या वैशिष्ट्यांमुळे यूजर्समध्ये, विशेषतः मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीन सवयी निर्माण होत आहेत. याचाच विचार करता आता नवीन नियम जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एका रिपोर्टनुसार, एका अहवालानुसार, हा कायदा न्यू यॉर्क राज्यात पूर्णपणे किंवा अंशतः होणाऱ्या अॅक्टिव्हिटीवर लागू केला जाणार आहे. जर एखादा राज्यातून बाहेर असेल आणि तो सोशल मीडियासाठी पाहत असेल तर त्याच्यासाठी कोणतेही नियम जारी करण्यात आले नाहीत. या नियमाचा उद्देश स्थानिक पातळीवर डिजिटल सेफ्टी मजबूत करण्याचा आहे.
Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख
राज्यपाल कैथी होचुल यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्या नागरिकांची विशेषत: लहान मुलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर सोशल मीडियामुळे कोणतेही वाईट परिणाम होऊ नयेत यासाठी नवीन नियम जारी करण्यात आला आहे. त्यांच्या मते, अति वापराला प्रोत्साहन देणारी वैशिष्ट्ये मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. यामुळे मुलं व्यसनाला देखील बळी पडू शकतात. हा निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे सरकारचे म्हणणं आहे. राज्यपालांनी सोशल मीडियाच्या व्यसनाची तुलना तंबाखूसारख्या उत्पादनांशी केली, ज्यावर आधीच आरोग्यविषयक इशारे दिलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की, धोकादायक उत्पादनांवर आरोग्यविषयक इशारे असणं अत्यंत गरजेचं आहे.
Ans: व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, एक्स (ट्विटर), यूट्यूब.
Ans: हो, पण प्रायव्हसी सेटिंग्ज योग्य ठेवल्यासच.
Ans: हो, जास्त वापरामुळे ताण व चिंता वाढू शकते.






