Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ तर राष्ट्रवादी…; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याच वक्तव्य

शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी अजित पवारांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्याबरोबर बसलं तरी बाहेर आल्यावर उलटी येते असं त्यांनी म्हटलं होतं. हे प्रकरण मिटत नाही तोपर्यंतच आता भाजपा नेत्याने अजित पवार आणि त्यांच्या पक्षाबाबत आक्षेप घेतला आहे. लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2024 | 06:49 PM
भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ तर राष्ट्रवादी…; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याच वक्तव्य
Follow Us
Follow Us:

लातूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीने आम्हीच निवडणूक जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही कंबर कसली आहे. अशात महायुतीत ऑल इज नॉट वेल अशी स्थिती आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी अजित पवारांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्याबरोबर बसलं तरी बाहेर आल्यावर उलटी येते असं त्यांनी म्हटलं होतं. हे प्रकरण मिटत नाही तोपर्यंतच आता भाजपा नेत्याने अजित पवार आणि त्यांच्या पक्षाबाबत आक्षेप घेतला आहे. लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

दिलीप देशमुख नेमकं काय म्हणाले?

भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ आहेत तर राष्ट्रवादी हा भाजपाचा सावत्र भाऊ आहेत. राष्ट्रवादी सोबत भाजपाने युती का केली हेच कळायला मार्ग नाही असं वक्तव्य लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपचं वाटोळं झालंय असं कार्यकर्त्यांना वाटतंय असंही ते म्हणाले. राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत भाजपने कशासाठी युती केली हेच कळायला मार्ग नाही. इतकी भानगड झाली आहे की आता कार्यकर्त्यांना वाटतंय की राष्ट्रवादीला युतीमध्ये घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच चांगलं झालं नाही, लय वाटोळं झालंय अशी प्रतिक्रिया भाजपाचे ग्रामीण देशमुख यांनी दिली.

तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर टीका

मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनीही राष्ट्रवादीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसतो, पण बैठक झाल्यानंतर बाहेर आल्यावर उलटी होते असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केलं होतं. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली असून मुख्यमंत्र्यांनी सावंतांना सज्जड दम द्यावा अशी मागणी केली आहे.

Web Title: Bjp district president dilip deshmukh criticized ncp ajit pawar group by calling step brother nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 06:07 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Manoj Jarange On ED Notice: मुंबईच्या आंदोलनापूर्वी मराठा आंदोलकांना ईडीच्या नोटीसा..; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
1

Manoj Jarange On ED Notice: मुंबईच्या आंदोलनापूर्वी मराठा आंदोलकांना ईडीच्या नोटीसा..; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक
2

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा
3

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा

भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्यात संघटन मजबूत, विरोधकांना धक्का?
4

भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्यात संघटन मजबूत, विरोधकांना धक्का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.