Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, ते डिप्रेशनमध्ये: भाजप नेत्याचा जोरदार हल्लाबोल

भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडत आहे. यामध्ये खासदार नारायण राणेंनी जोरदार निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2025 | 04:12 PM
BJP MP Narayan Rane targets MP Sanjay Raut for contesting on his own

BJP MP Narayan Rane targets MP Sanjay Raut for contesting on his own

Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी : राज्यामध्ये विधानसभा निवड़णुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीच्या मित्रपक्षांनी एकतर्फी विजय मिळवल्यानंतर आता पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांच्या तयारीसाठी भाजपने राज्यस्तरीय बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. हे. आज भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनापूर्वी भाजप खासदार नारायण राणे यांनी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

खासदार नारायण राणे यांनी खासदार संजय राऊतांच्या आरोपांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य आकाला वाचवण्याचा प्रयत्न आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला. यावरुन नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नारायण राणेंनी त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका, अस सल्ला भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

खासदार नारायण राणे म्हणाले की, “संजय राऊतची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका. शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होता. कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होता. कोणती तीर्थयात्रा केली म्हणून जेलचा पुरस्कार मिळाला होता. हे त्यांना आधी सांगावं. शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे त्याला कामधंदा नसल्याने बोलायला लावतात”, अशा शब्दात नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली.

त्याचबरोबर बीड हत्या प्रकरणावरुन देखील खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “हे सरकार कोणालाही सोडणार नाही. गुन्हेगाराला तर मुळीच नाही. चौकशी करून पुरावे गोळा केले जातात आणि त्यानंतर कारवाई केली जाते. हे संजय राऊतला माहित नाही, त्यामुळे त्यांनी आधी प्रशासन जाणून घ्यावं”, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत भांडण सुरु असून शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटली असल्याची चर्चा सुरु आहे. यावर खासदार नारायण राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे आधी दोन्ही हातवर करून बोलत असायचे. मात्र आता ते हात एकदम छोटे झाले. त्यामुळे उद्या स्वबळावर लढून काय होणार. त्यांच्या स्वबळाची ताकद राहिली नाही. 46 वर्षात साहेबांनी जे मिळवलं ते अडीच वर्षात याने गमावलं. युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे मत भाजप खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Bjp mp narayan rane targets mp sanjay raut for contesting thackeray group on his own

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • Narayan Rane
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
2

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
3

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.