Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता; पंकजा मुंडेंसमोर पदाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ मोठी मागणी

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने पुण्यातील जबाबदारी टाकली असली तरी मुंडे यांना पक्षांतर्गत अनेक आव्हानांवर मार्ग काढावा लागणार असे आत्ताच दिसू लागले आहे. लोकसभा निवडणुकीतील हिशेब पूर्ण करण्याचा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा विचार असून, वडगाव शेरीतून आमदार सुनील टिंगरे यांच्यासाठी काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2024 | 01:43 PM
महायुतीमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता; पंकजा मुंडेंसमोर पदाधिकाऱ्यांनी केली ‘ही’ मोठी मागणी
Follow Us
Follow Us:

पुणे : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने पुण्यातील जबाबदारी टाकली असली तरी मुंडे यांना पक्षांतर्गत अनेक आव्हानांवर मार्ग काढावा लागणार असे आत्ताच दिसू लागले आहे. लोकसभा निवडणुकीतील हिशेब पूर्ण करण्याचा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा विचार असून, वडगाव शेरीतून आमदार सुनील टिंगरे यांच्यासाठी काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार टिंगरे यांनी भाजपचे काम केलेले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हीही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

मुंडे यांनी वडगाव शेरी येथील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीवळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, जगदीश मुळीक, स्थानिक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांविरोधात आपली खदखद व्यक्त केली. आमदार सुनील टिंगरे युतीधर्म पाळत नसल्याचा थेट आरोप येथील माजी आमदार जगदीश मुळीक यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर मुंडेंसमोर पदाधिकाऱ्यांनी टिंगरे यांच्यावर आरोप केले. आपले असलेले आक्षेप लेखी पत्रातून मुंडे यांच्यापर्यंत पोहचवण्यात आले. तसेच वडगाव शेरी मतदारसंघ भाजपला द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी मुंडे यांच्याकडे केली.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलाचे फेक नेरिटीव्ह पसरवून काही प्रमाणात यश मिळवले. आता मात्र जनता खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, असा विश्वास कार्यकर्त्यांना देत लाडकी बहीण, तसेच युती सरकारच्या इतर योजना जनतेपर्यंत जाऊन पोहोचवा, असा सल्ला मुंडे यांनी बैठकीतील पदाधिकाऱ्यांना दिला.

त्यानंतर बोलताना मुंडे म्हणाल्या, आयुष्यभर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधक मानले त्यांना सोबत घ्यावे लागले. सत्तेसाठी असे तह करावे लागतात. वडगाव शेरीत भाजपची मोठी ताकद असल्यामुळे हा मतदारसंघ भाजपला देण्याची पदाधिकाऱ्यानी केलेली मागणी नैसर्गिक आहे. परंतु कोणती जागा कोणाला सोडायची याचा निर्णय वरिष्ठ घेतील.

Web Title: Bjp officials made a big demand in front of pankaja munde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 01:43 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Sunil Tingre

संबंधित बातम्या

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका
1

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
2

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी
3

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
4

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.