Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठवड्यात सलग दुसर्‍यांदा नाकाबंदी, तब्बल ‘इतक्या’ वाहनचालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई

कल्याणीनगर हायप्रोफाईल अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई वाढवली असून, आठवड्यात सलग दुसर्‍यांदा शहरात नाकाबंदी कारवाई करण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2024 | 05:20 PM
आठवड्यात सलग दुसर्‍यांदा नाकाबंदी, तब्बल ‘इतक्या’ वाहनचालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कल्याणीनगर हायप्रोफाईल अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई वाढवली असून, आठवड्यात सलग दुसर्‍यांदा शहरात नाकाबंदी कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री शहरातील विविध भागात ११७ मद्यपींवर कारवाई करून खटले दाखल करण्यात आले. तर, तीन दिवसांपुर्वी ८५ जणांवर कारवाई करण्यात आली होती.

वाहतूक पोलिसांनी मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवडा, विमाननगरसह शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करून ११७ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. मध्यरात्रीनंतर शहरात होणारे अपघात, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री बारानंतर पहाटेपर्यंत वाहतूक पोलीस, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली.

वेगवेगळ्या भागात कारवाई करून १ हजार ४०९ वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत ११७ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. यामध्ये येरवडा व सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वात जास्त प्रत्येकी १० व ११ जणांवर कारवाया करण्यात आल्या. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह कारवाईसोबतच इतर २६२ कारवाया करून २ लाख ८४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Blockade in pune city for the second time in a row drunk and drive action against drivers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2024 | 05:20 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • DCM Devendra Fadanvis
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
1

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
4

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.